1.
कोकण रेल्वे प्रकल्पांच्या भांडवलामध्ये महाराष्ट्राचा किती टक्के वाटा आहे ?
2.
पाचव्या पंचवार्षिक योजनेचा अंतिम मसुदा कोणी तयार केला होता ?
3.
साल्हेर मुल्हेर हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे
4.
महात्मा ज्योतिबा फुले यांनी सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची सोय करावी अशी मागणी कोणत्या आयोगासमोर केली ?
5.
जीवनसत्व ड न मिळाल्याने खालीलपैकी कोणता आजार होतो?
6.
पित्ताशयात साठविलेल्या पित्ताचा मूळ स्त्रोत खालीलपैकी कोणता?
7.
नैसर्गिक निवडीचा सिद्धांत कोणी मांडला?
8.
महाराष्ट्र मध्ये VAT कर प्रणाली कधी लागू करण्यात आली ?
9.
सूर्यमालिकेतील आकाराने सर्वात मोठा ग्रह कोणता आहे ?
10.
गंगापूर धरण कोणत्या नदीवर आहे ?
11.
X + Y = 21, X - 3Y = 1 तर 4X - 7Y=❓
12.
एका रकमेची पहिल्या व दुसऱ्या वर्षाचे चक्रवाढ व्याज अनुक्रमे 20 व 25 रुपये आहे तर व्याजाचा दर किती❓
13.
एक घड्याळ दर तासाला 5 मिनिटे पुढे जाते तर घड्याळ सोमवारी 10 वाजता अचूक वेळ दर्शवित असेल तर किती दिवसांनी ते घड्याळ पुन्हा अचूक वेळ दर्शविते❓
14.
'गंगा' नावाचा प्रकार ओळखा?