1.
खालीलपैकी कोणते भूरूप हिमनदी निर्मित नाही ?
2.
खालीलपैकी कोणत्या नदीचे खोरे महाराष्ट्रातील सर्वात मोठे खोरे आहे ?
3.
भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग..............आहे
4.
महाराष्ट्र स्थापनेचा सुवर्ण महोत्सव ...... साली साजरा करण्यात आला ?
5.
आंतरराष्ट्रीय व्यापारावर कोण नियंत्रण ठेवते ?
6.
मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान .......खिंड आहे
7.
महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी तालुके आहेत ?
8.
महाराष्ट्राची आर्थिक पाहणी २०२०-२१ अनुसार राज्यात नगरपालिकांची संख्या किती आहे ?
9.
सापेक्षता सिद्धान्त कोणत्या संशोधकाशी संबंधित आहे ?
10.
खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे?
11.
'दीक्षाभूमी' हे तीर्थस्थान कोणत्या शहरात स्थित आहे?
12.
भारताची दक्षिणोत्तर लांबी किती आहे?
13.
कादवा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे?
14.
..... या शास्त्रज्ञाने लावलेल्या दुर्बिणीच्या शोधामुळे खगोलशास्त्रात मोठीच क्रांती घडून आली.
Most useful test
No