1.
गोसीखुर्द धरण.............जिल्ह्यात आहे.
2.
भारतात आतापर्यंत कोणत्या राष्ट्रपतीने दोन वेळा राष्ट्रपती पद भूषवले आहे?
3.
भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोजणी साठी कोणती पद्धत वापरली जात नाही ?
4.
खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा पर्जन्यछायेच्या क्षेत्रात समावेश होतो?
5.
जेव्हा एकूण उत्पन्नापेक्षा खर्च वाढतो, त्याला..............म्हणतात.
6.
जॉन मथाई यांच्या शिफारशीनुसार 1950 मध्ये कोणत्या समितीची निर्मिती करण्यात आली ?
7.
संयुक्त राष्ट्र संघ महासभेची प्रथम महिला अध्यक्ष _
8.
भारतामध्ये _राज्यात सर्वाधिक वर्तमान पत्र प्रकाशित होतात.
9.
गणेशटोपी घालणे या वाक्प्रचार चा अर्थ सांगा
10.
सध्याचे भारताचे केंद्रीय गृहमंत्री कोण आहेत ?
11.
सध्याचे केंद्रीय अर्थमंत्री कोण आहेत ?
12.
भारताची दक्षिणोत्तर लांबी किती आहे?
13.
मुंबई प्रांतात देवदासी प्रथेविरुद्ध कोणी परिषद भरवली ?
14.
भारतातील पहिले बाल न्यायालय कोठे सुरू करण्यात आले ?
15.
अजात शत्रू या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता
16.
1930 च्या मिठाचा सत्याग्रह स्त्रियांचे नेतृत्व कोणी केले?
17.
मौलाना आझाद संशोधन केंद्र कोणत्या शहरात आहे ?
18.
नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वतावर वसलेले आहे ?
19.
१८५३ मध्ये भारतातील पहिली रेल्वे कोणत्या मार्गावर धावली ?
20.
"कैसर ए हिंद" या फुलपाखराला राज्य फुलपाखराचा दर्जा कोणत्या राज्याने दिला?