1.
खालील गटातील वेगळा शब्द ओळखा.
2.
खालीलपैकी एकवचनी शब्द ओळखा.
3.
Do you like ………. classical music?
4.
द. सा. द. शे. ४ दराने ५,६०० रुपयांचे २ वर्षांचे सरळव्याज किती?
5.
Choose the correct antonym of the word : Belief.
6.
‘लिहित आहे’ हे कोणत्या प्रकारचे क्रियापद आहे?
7.
Choose the correct synonym of the word : Town
8.
भारतीय राज्यघटनेनुसार केंद्रीय मंत्रिमंडळ …………….. यास जबाबदार असते.
9.
एक घड्याळ ७६० रुपयांस विकल्यामुळे शे. ५ तोटा झाला. ते घड्याळ किती रुपयांस विकले असते तर शे. ५ नफा झाला असता?
10.
सुप्रसिद्ध ‘सालारजंग म्युझिअम’ ……………….. येथे आहे.
11.
‘क्षयरोग’ या प्राणघातक संसर्गजन्य आजारास कारणीभूत ठरणाऱ्या जीवाणूंचा शोध ………. यांनी लावला.
12.
विसंगती ओळखा – १, २७, ६४, १२१ ?
13.
My uncle ……….. in Pune last five years. (Choose the correct alternative.)
14.
एक वर्षापूर्वी मीना आणि माधुरी यांच्या वयाचे गुणोत्तर ३ : ४ होते. आज माधुरीचे वाय २५ वर्षाचे आहे तर मीनाचे वय किती?
15.
‘दगडावर केलेले कोरीव काम’ या शब्दासमूहासाठी सुयोग्य शब्द सुचवा.
16.
भारतातील सर्वात मोठे नदी बेट ……………… आहे.
17.
सन २०११ च्या जनगणनेच्या प्राथमिक निष्कर्षांनुसार भारतातील लोकसंख्येची घनता प्रति चौ. कि. मी. ला ………. एवढी आहे.
18.
ग्रामसेवकाची नेमणूक करण्याचे अधिकार यापैकी कोणास आहे?
19.
मी : आम्ही : : तिने : ?
20.
QYGO : SAIQ : : UCKS : ?
21.
‘सचिवालय’ हा शब्द खालीलपैकी कोणत्या समासाचे उदाहरण आहे?
22.
एका सांकेतिक भाषेत ‘PLANE’ हा शब्द ‘SODQH’ असा लिहितात तर त्या भाषेत ‘CHILD’ हा शब्द कसा लिहावा?
23.
अजिंठा व वेरूळ लेण्यांमध्ये यापैकी …………….. ह्या कथा चितारलेल्या आहे.
24.
संयुक्त राष्ट्रांनी …………. हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित केला आहे.
25.
ब्रिटीश राजवटीच्या काळातील पहिला भारतमंत्री …………. आहे.