2.
' चिरीमिरी ' या शब्दाचा सर्वात योग्य असा समानार्थी शब्द निवडा
3.
यापैकी सस्तन प्राणी कोणता?
4.
नागपूर येथील विद्यापीठाला ……………. यांचे नाव देण्यात आले.
5.
He tried hard but ………………
6.
‘ब्राम्हणाचे कसब’ हा ग्रंथ …………… यांनी लिहला.
7.
पृथ्वीच्या अंतरंगील तापमान पृष्ठभागापासून खोल जावे तसे ..............
8.
युनिसेफ या संघटनेने कार्यालय कोठे आहे ?
9.
द.सा.द.शे. 10 दराने 500 रूपये मुद्द्लाची चक्रवाढ व्याज 2 वर्षांची रास किती रूपये होईल ?
10.
153 ही त्रिकोणी संख्या आहे तर तिचा पाया किती ?
11.
एका कार्यक्रमात 25 पाहूणे एकमेकांसोबत एक वेळा हस्तांदोलन करतात तर एकूण किती हस्तांदोलने होतील?
12.
एका संख्येमधून त्या संख्येच्या ७० टक्के वजा केले असता २१० शिल्लक राहतात, तरती संख्या कोणती?
13.
भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार आंतर-राज्य परिषद स्थापन करण्यात आली?
14.
खालीलपैकी कोणती भाषा भारताची अधिकृत भाषा नाही.
15.
‘गड आला पण सिंह गेला’ हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे?
16.
मराठी मुळाक्षरांत खालीलपैकी ………….. स्वतंत्र व्यंजन म्हणून ओळखले जाते.
17.
भारतातील पहिले सौर उर्जेवर चालविले जाणारे रेल्वे स्थानक कोणते.
18.
‘देसाईगंज’ हे ठिकाण ……………. या उद्योगासाठी प्रसिध्द आहे.
19.
‘तो गाणे गाईल’ हे वाक्य कोणत्या काळात आहे?
20.
महाराष्ट्रात खरीब व रब्बी अशा दोन्ही हंगामात घेतले जाणारे पिक ………….. आहे.
21.
अग्नीशामक साधनांमध्ये कोणता वायू वापरतात?
22.
एखाद्या द्रावणाचा pH जर 7 असल्यास ते द्रावण ______ असते.
23.
प्रकाश संश्लेषण क्रियेत हरित वनस्पती सौर ऊर्जेचे रूपांतर ______ ऊर्जेत करतात.
24.
मानवी हृदयात किती कप्पे असतात ?
25.
_____ पर्यंतचा ध्वनी मानवाला वेडा बनवण्यास कारणीभूत ठरू शकतो ?