1.
यापैकी कोणत्या संताची भारुडे विशेष प्रसिध्द आहेत?
2.
वाक्यातील अलंकार ओळखा. ‘हत्तीने सुईच्या नाकातून उडी मारली, पण जवळच्या दुधाच्या पेल्यात पडून तो बुडून मेला.’
3.
‘वराती मागून घोडे’ वाक्प्रचाराचा अर्थ सांगा.
4.
जर JACK = २५ आणि JILL = ४३ तर CROWN = ?
5.
‘हायड्रोजन बॉम्ब’ चा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला?
6.
वातावरणातील नायट्रस ऑक्साइड आणि सल्फर-डाय-ऑक्साइड यांच्या प्रक्रियेमुळे ……….. हि घटना घडून येते.
7.
GIKM : OQSU : : ? : YACE
8.
एका आयताची लांबी २४ सें. मी. आणि रुंदी १० सें. मी. आहे. तर त्याच्या कर्णाची लांबी किती ?
10.
३० सेकंद आणि १.२५ मिनिट यांचे गुणोत्तर काय होईल?
11.
They ………… the car everyday.
12.
‘तो अभ्यास करीत असेल.’ या वाक्यातील काळ कोणता?
13.
He ……….. chess since 2004.
14.
अमेरिकन स्वातंत्रयुद्ध कोणत्या वर्षादरम्यान झाले होते?
15.
राज्य राखीव दलाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली?
16.
बंगालची फाळणी कोणत्या वर्षी रद्द झाली?
17.
जागतिक मलेरिया दिन केव्हा असतो?
18.
शब्दांच्या एकूण ………. जाती आहे.
19.
? : EFHL : : ABDH : ZYWS
20.
दिलेल्या संधीविग्रहाची योग्य संधी निवडा. ‘सत् + मान’
21.
‘तारू’ या शब्दाचे विभक्ती प्रत्यय लावण्यापूर्वीचे सामान्यरूप सांगा.
22.
प्रत्येक तासाला घड्याळात त्यावेळी जेवढे वाजले असतील तितकेच टोल पडतात तर २४ तासात एकूण किती टोल पडतील?
23.
एका गृहस्थाने १२ साड्या आणि ९ चादरी ५,५२० रुपयांस विकत घेतल्या. जर एका साडीची सरासरी किंमत ३२५ रु. असेल तर एका चादरीची सरासरी किंमत किती होईल?
24.
जर ५ * ३ = ७, ६ * ७ = २९ आणि ८ * ३ = १३ असेल तर ३ * ११ = ?
25.
०.०९+०.००९+०.०००९+९.० = ?