1.
जठर रसाचे pH मूल्य ......?
2.
साखरेचे द्रावण हे _______
4.
भारत सरकारने स्थापन केलेल्या सहकार मंत्रालयाचे पहिले सहकार मंत्री कोण
5.
भारतात १९७४ मध्ये सर्वप्रथम दगडी कोळशाचे उत्पादन कोठे घेण्यात आले
6.
अलीकडे एल्सा हे उष्णकटिबंधीय चक्रीवादळ कोणत्या देशात आले होते
7.
ताडोबा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?
8.
लोकमान्य टिळक यांनी खालीलपैकी कोणाच्या मदतीने मराठा व केसरी ही वर्तमानपत्रे सुरू केली
9.
परराष्ट्र धोरण हा विषय कोणत्या यादीत/सूचित समाविष्ट आहे
10.
भारतात घटनात्मकरित्या किती भाषांना मान्यता देण्यात आली आहे
11.
इटियाडोह धरण कोणत्या जिल्ह्यात आहे.
12.
महाराष्ट्रात कोणत्या नदीला सर्वात जास्त उपखोरे आहे?
13.
लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे?
14.
सामासिक शब्दाची फोड करून दाखवण्याच्या पद्धतीला -------- म्हणतात
15.
समुद्र या शब्दाशी समानार्थी नसलेला शब्द कोणता ?
16.
4,8,16,32,64,128........... यातील 11 वे पद कोणते
17.
एका शाळेत 600 विद्यार्थी आहेत. त्यातील मुलांचे सरासरी वय 12 व मुलींचे सरासरी वय 11 आहे . शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे सरासरी वय 11 वर्षे 9 महिने आहे तर शाळेतील मुले व मुली किती?
18.
महिला राष्ट्रीय संघ कोणी स्थापन केला ?
19.
१८५७ च्या उठावाचा बिहारमधील प्रमुख नेता कोण होता ?
20.
गोंडवन कालखंडातील खडकाचा विस्तार कोणत्या जिल्ह्यात आढळतो ?
21.
मानवी गलगंड......यांच्याशी संबधित आहे.
22.
अंधाऱ्या खोली मध्ये शिरताना सुरुवातीला काही वेळ आपल्याला निट दिसत नाही. कारण ——
23.
विधानपरिषद निर्माण करण्यासाठी संबधित राज्याच्या विधानसभेने ________ बहुमताने ठराव संमत केला तर संसद विधानपरिषद निर्माण करू शकते ?
24.
उजनी धरणाच्या जलाशयाला काय म्हटले जाते?
25.
ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी कोणी दिली?
Darroj 2 test ghya sir
Mast aahe