1.
..............ही आशियातील सर्वात लांब नदी आहे.
2.
................ही जगातील सर्वात खोल सागरी गर्ता आहे.
3.
महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केंव्हा केली.
4.
जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय ----- येथे आहे.
5.
खालीलपैकी कोणाला महाराष्ट्राचे 'मार्टिन ल्युथर' म्हणतात.
6.
कोणती संस्था ‘कोविड-19 इंडियन नॅशनल सुपर मॉडेल’ उपक्रम राबवत आहे?
7.
कोणते मंत्रालय ‘माय लाईफ माय योगा’ स्पर्धा आयोजित करीत आहे?
8.
इंग्रजानी आपली पहिली फँक्टरी कुठे टाकली?
9.
खालीलपैकी फुफ्फुसाचे मुख्य कार्य कोणते आहे
10.
खालीलपैकी संयुक्त स्वर कोणता ?
11.
भावर्थ सिंधू हा ग्रंथ कोणी लिहिला आहे
12.
खालीलपैकी कोणत्या विषाणूमुळे स्वाइन फ्लू होतोे
13.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी मोझरी येथे कोणत्या आश्रमाची स्थापना केली.
14.
म्हणुन' हे कोणत्या प्रकारचे उभयान्वी अव्यय आहे
15.
जिल्हा परिषद स्थायी समितीचा अध्यक्ष कोण असतो ?
16.
कोणत्या दिवशी “आंतरराष्ट्रीय चहा दिवस” साजरा करतात?
17.
सर्वात वेगवान सुपरकॉम्प्युटर 2022 'The Frontier supercomputer' हा ------ या देशाने बनविला आहे.
18.
प्लास्टिक बंदी लागू करणारे पहिले राज्य कोणते
19.
संपूर्ण साक्षर असलेले पहिले राज्य
20.
महिला बँकेची स्थापना करणारे पहिले राज्य कोणते
21.
आशिया खंडातील एकमेव भूमिगत वीज केंद्र महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे.
22.
अशी लहानात लहान संख्या कोणती जिला 30, 12, 18 ने भागले असता बाकी अनुक्रमे 22, 4, 10 उरेल?
23.
75 सेकंदाचे 3/4 तासाशी गुणोत्तर किती
24.
कवी कुलगुरू कालीदास संस्कृत विद्यापीठ कुठे आहे?
25.
अभिनव भारत' या संघटनेची स्थापना कोणी केली?