Test नंबर 51

1. 
संविधान सभेला तात्पुरती संसद म्हणून दर्जा कधी प्राप्त झाला ?

2. 
विधान परिषदेतून मुख्यमंत्री निवडले जाणारे उद्धव ठाकरे हे कितवे व्यक्ती ठरले?

3. 
भंडारदरा धरण कोणत्या नदीवर आहे?

4. 
मुळा धरणाच्या जलाशयाचे नाव काय❓

5. 
सिद्धेश्वर धरण कोणत्या जिल्ह्यात आहे❓

6. 
येलदरी धरण कोणत्या नदीवर आहे❓

7. 
खालीलपैकी कोणती नदी गोदावरी नदीची उपनदी नाही❓

8. 
100% संगणीकृत बंदर कोणते आहे❓

9. 
चुंबकीय क्षेत्राची दिशा कोणत्या नियमानुसार शोधली जाते?

10. 
पुढीलपैकी कशाला वनस्पती पेशी चे स्वयंपाक गृह असे म्हटले जाते ❓

11. 
वास्को - द- गामा भारतात कोणत्या ठीकानी आला होता?

12. 
ईस्ट इंडिया कंपनी भारतात केव्हा स्थापन केली?

13. 
महाराष्ट्रात कापूस उत्पादनात कोणता विभाग अग्रेसर आहे?

14. 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी गोलमेज परिषदेत............... मागणी केली ?

15. 
खालीलपैकी कोणत्या वायुस ' हसवीनारा वायू ' असे म्हटले जाते ?

16. 
खालील पैकी कोणाला " आधुनिक भगीरथ " असे म्हटले जाते ?

17. 
महात्मा फुले व युवराज ड्यूक ऑफ कॅनाट यांची भेट कोणत्या वर्षी झाली होती ?

18. 
ज्योतिबा फुले यांना 'महात्मा' ही पदवी कोणी दिली ?

19. 
ब्राह्मो समाज - स्थापना कोणी केली ?

20. 
भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार घटकराज्यातील राज्यपालास स्वेच्छाधिकार दिले आहेत?

21. 
मार्गदर्शक तत्त्वांच्या प्रकरणातील कोणत्या कलमाने दारूबंदी करण्याचे निर्देश राज्यांना दिले आहेत?

22. 
...... या राज्यांमधील आदिवासी क्षेत्रांच्या प्रशासनाच्या बाबतीत सहाव्या अनुसूची च्या तरतुदी लागू असतील.

23. 
3 गाई व 8 शेळ्या यांची किंमत 47200 रु आहे आणि 8 गाई व 3 शेळ्या यांची किंमत 100200 रु आहे तर एका गाईची किंमत किती ?

24. 
एका मुलींच्या रांगेत माया ही डावीकडून 13 वी असून ज्योती ही उजवीकडून 23 वी तर मायाच्या उजवीकडे तिसरी आहे तर त्या रांगेत एकूण मुली किती ?

25. 
एका सांकेतिक भाषेत MOBILE हा शब्द ZAMSUM असा लिहितात तर त्याच भाषेत TUMOR हा शब्द कसा लिहाल ?

👇___ खालील टेस्ट सुद्धा सोडवा ___👇

⚫️ TEST NUMBER 41 ⚫️
🔴 TEST NUMBER 40 🔴
🔵 TEST NUMBER 37 🔵

Leave a Comment