Test 23

1. 
सुभाष 10 तासात 50 पानांची नक्कल काढतो तर सुभाष व प्रकाश मिळुन 40 तासात 300 पानांची नक्कल काढतात,तर प्रकाशला 30 पानांची नक्कल काढन्यास किती वेळ लागेल?

2. 
सागरी (नॉटिकल) मैल म्हणजे किती किलोमीटर अंतर?

3. 
5040, 720, 120, 24,........., 2, 1.

4. 
व्यक्ती ओळखा 1) मराठी वृत्तपत्राचे जनक 2) अक्कलकोटच्या युवराजांचे शिक्षक 3) एक प्रगमनशील व्यवहारवादी समाजसुधारक

5. 
प्लास्टिंडिया 2023-11व्या आंतरराष्ट्रीय प्लास्टिक प्रदर्शन आणि परिषदेचे' यजमान कोणते शहर आहे?

6. 
राज्यपालाची केंद्राचा प्रतिनिधी म्हणून नेमणूक ही पद्धत कोणत्या घटनेवरून घेतली आहे?

7. 
एका शेतात काही म्हशी व काही चिमण्या उभ्या आहेत जर त्यांच्या डोक्यांची संख्या 48 असेल व पायांची संख्या 120 असेल तर त्या शेतात चिमण्या किती❓

8. 
अरुणाचल प्रदेशातील अतिपुर्वेकाडचा प्रदेश आणि गुजरातचा अतिपश्चिमेकडचा प्रदेश यांत किती रेखांशाचा फरक आहे?

9. 
2011 च्या जनगणनेनुसार एकुण कामगारदलामध्ये शेतमजुरांचे प्रमाण किती आहे?

10. 
नरसिंहम समितीने अशी शिफारस केली होती की वैधानिक तरलता प्रमाण(SLR) मध्ये 30.5% वरून.............करावी

11. 
शेवटी आंदोलनाची तीव्रता पाहून 12 डिसेंबर 1911 रोजी सम्राट पंचम जॉर्ज यांनी......... येथे बंगालची फाळणी रद्द झाल्याची घोषणा केली

12. 
गंगा ब्रह्मपुत्रा त्रिभुज प्रदेशाबद्दल खालीलपैकी बरोबर विधान ओळखा

13. 
खालील संख्यामालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी वा गाळलेल्या ठिकाणी येणारी संख्या कोणती ते ओळखा. 31, 37, ?, 43, 47

14. 
....…....देशाच्या धर्तीवर भारतातही स्व शासनासाठी होमरूल चळवळ सुरू करण्यात आली

15. 
: साक्षरता हा प्रामुख्याने कोणत्या प्रकारच्या विकासाचा निर्देशांक आहे ?

16. 
बंगालच्या फाळणीच्या विरोधात वंगभंग आंदोलन करण्यात येऊन त्यावेळी ऐक्याचे प्रतीक म्हणून.........चा कार्यक्रम घेण्यात आला.

17. 
प्रश्नचिन्हाच्या जागी काय यायला हवे ❓️ DCE, HGI, LKM,______TSU

18. 
मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान .......खिंड आहे

19. 
खालीलपैकी कोणत्या नदीचे खोरे महाराष्ट्रातील सर्वात मोठे खोरे आहे ?

20. 
1887 मध्ये ' मराठा ऐक्येच्छु सभा ' कोणी स्थापन केली.

प्रश्न चुकले कुठे ते पाहून पुन्हा सोडवण्याचा प्रयत्न करा

आजून खालील Test सोडवा .

4 thoughts on “Test 23”

Leave a Comment

close button