Test नंबर 50

1. 
जगातील कोणत्या देशात सर्वप्रथम कोविड -19 लसची देण्यात आणली?

2. 
प्रकाश संश्लेषन क्रियेचा वेळी कोणता वायू उत्सर्जित केला जातो?

3. 
तापी खोऱ्यात उपनद्या प्रामुख्याने कोणत्या दिशेने वाहतात.

4. 
गोदावरीचा उगम नाशिक जिल्ह्यात कोठे झाला आहे ?

5. 
गोदावरीच्या खोऱ्याने महाराष्ट्राचे किती क्षेत्र व्यापले आहे

6. 
भारतीय घटनेतील विषयांची विभागणी कोणत्या कायद्यावर आधारलेली आहे?

7. 
उच्च न्यायालयाचा न्यायाधीश कोणाला संबोधून आपला राजीनामा देतो?

8. 
1857 क्रांतीच्या कोणत्या नेत्यांनी नेपाळमध्ये आश्रय घेतला ?

9. 
1857 च्या उठवानंतर इंग्रजी सैनिकांचे हिंदी सैनिकांशी ठेवलेले प्रमाण ?

10. 
खालीलपैकी भारतीय राज्यघटनेचे कोणते एक वैशिष्ट्य आहे

11. 
चांदोली राष्ट्रीय उद्यानात पुढील जिल्ह्यांचा समावेश होतो

12. 
महाराष्ट्रात सर्वात जास्त संरक्षित क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे

13. 
संविधानातील कोणत्या संविधान दुरुस्तीनुसार पंचायत समितीला संवैधानिक दर्जा प्राप्त झाला ?

14. 
पंचायत राज योजनेचा सर्वप्रथम स्वीकार भारतात कोणत्या दोन राज्यांनी केला ?

15. 
17 जून 1948 ला घोषित करण्यात आलेल्या भाषावार प्रांतरचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते

16. 
महात्मा गांधी .......................यांना आपले ' राजकीय गुरू ' मानत. ?

17. 
.............वायू ,कोळसा , पेट्रोलियम किंवा इतर सेंद्रिय पदार्थ यासारखे जीवाश्म अर्धवट जळण्याचे निर्माण होतो ?

18. 
जगातील पहिली मध्यवर्ती बँक कोणत्या देशात स्थापन करण्यात आली ?

19. 
ब्राह्मो समाज - स्थापना कोणी केली ?

20. 
असमानता ही राज्यघटनेच्या पुढील कलमाने प्रतिबंधीत केली आहे ?

21. 
3 माणसे व 4 मुले एक काम 14 दिवसात पूर्ण करतात तर तेच काम 4 माणसे व 6 मुले 10 दिवसात पूर्ण करतात तर 2 माणसांना ते काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील ?

22. 
जर आराध्याचा जन्म 23 मार्च 2015 रोजी बुधवारी झाला असेल तर त्याच वर्षी शिक्षक दिनाला कोणता वार असेल ?

👇___ खालील टेस्ट सुद्धा सोडवा ___👇

⚫️ TEST NUMBER 41 ⚫️
🔴 TEST NUMBER 40 🔴
🔵 TEST NUMBER 37 🔵

1 thought on “Test नंबर 50”

Leave a Comment

close button