Test 49

1. 
जिभेला हाड नसणे याचा अर्थ काय ?

2. 
अष्टपैलू या शब्दाचा अर्थ कोणता ?

3. 
खालील पैकी कोणत्या घटकांच्या कमतरतेमुळे मधुमेह होतो

4. 
तीक्ष्ण या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता ?

5. 
कोणता पोर्तुगिज प्रवासी 1498 मध्ये भारतात जलमार्गे आला ?

6. 
महाभारतात धृतराष्ट्र या राजाच्या पत्नीचे नाव काय होते ?

7. 
खालीलपैकी कोणत्या कायद्यात वा योजनेत अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदार संघ तयार करण्याची तरतूद होती ?

8. 
महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नदी कोणती ?

9. 
खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत ?

10. 
भारताची जलसीमा कोणत्या देशाना मिळते ?

11. 
अंदमान समूहातील ----------- बेटावर भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी आहे

12. 
खालीलपैकी कोणत्या बंदरास 'अरबी समुद्राची राणी' असे म्हणतात ?

13. 
भारताच्या भू सीमा ----- देशाना भिडतात.

14. 
महाराष्ट्राने देशाचा ---------- % भाग व्यापला आहे.

15. 
प्रकाशाचा सर्वाधिक वेग _________ मध्ये असतो ❓

16. 
प्रकाश किरणे एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाताना त्यांचा मार्ग _____❓

17. 
पाणी साठवण्याच्या क्षमतेने महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते.

18. 
.........मृदेने भारतातील सर्वात जास्त प्रदेश व्यापला आहे.

19. 
ब्राह्मो समाज - स्थापना कोणी केली ?

20. 
सर्वात प्रभावी स्वच्छता राजदूत पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे ?

21. 
केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्रालयाकडून जाहीर झालेल्या अहवालानुसार भारतात सर्वाधिक तीव्र कुपोषित बालके खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आढळून आले आहेत?

22. 
क्रिकेट च्या एका संघतील अकरा खेळाडूंनी प्रत्येकाने प्रत्येकाशी हस्तादोलन केले, तर किती हस्तादोलने होतील ❓️

23. 
1 मुलगा 12 मिनिटात 1 कागद टाईप करतो तर 16 कागद टाईप करण्यासाठी त्याला किती वेळ लागेल ❓️

24. 
एका शाळेत विद्यार्थी व शिक्षक याची एकूण संख्या 1040 आहे. त्या शाळेत प्रत्येक 15 विद्यार्थ्यामागे एक शिक्षक शिल्लक असेल तर एकूण शिक्षकांची संख्या किती ❓️

25. 
एका चौरसाची बाजू 9 मी असेल, तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती ❓️

👇___ खालील टेस्ट सुद्धा सोडवा ___👇

⚫️ TEST NUMBER 41 ⚫️
🔴 TEST NUMBER 40 🔴
🔵 TEST NUMBER 37 🔵

3 thoughts on “Test 49”

Leave a Comment