Test 47

1. 
ग्रामीण भागातून सर्वात जास्त स्थलांतर कोणत्या कारणामुळे झाली आहे ?

2. 
देशातील पहिले मुक्त व्यापारी बंदर कोणते?

3. 
फुटके नशीब हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

4. 
शेतातील तण काढण्यासाठी 5 मजुरांना 12 दिवस लागतात. तर तेच काम करण्यासाठी 15 मजुरांना किती दिवस लागतील ❓

5. 
फोंडा घाट पुढीलपैकी कोणत्या मार्गातून जातो?

6. 
------------------- हे जगातील सर्वाधिक उंचीवरील पठार आहे.

7. 
म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?

8. 
दिलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा- 'तुंदिलतनू '

9. 
लडाखच्या कोणत्या जिल्ह्यात द्रास या नावाचे थंड हवेचे ठिकाण आहे?

10. 
पुणे येथे शारदा सदनचे उद्घाटन कोणी केले

11. 
दोन नळ एक टाकी 30 मिनिटात व 36 मिनिटात भरतात. दोन्ही नळ एकदम सुरू केले असता दुसरा नळ किती वेळा नंतर बंद करावा की टाकी 20 मिनिटात भरेल ❓

12. 
पंडिता रमाबाई यांना कोणाच्या नेतृत्वाखाली सभा घेऊन मानपत्र देण्यात आले ?

13. 
जागतिक व्याघ्रदिन कधी साजरा करण्यात येतो ❓

14. 
16 व 20 चे तृतीय प्रमाण पद काढा ?

15. 
1915 मध्ये पुणे येथे सामाजिक परिषद भरवण्यात आली होती त्या परिषदेचे अध्यक्ष कोण होते ?

16. 
कोणत्या तृणधान्यामध्ये सर्वांत जास्त तेल असते❓

17. 
आधुनिक काळातील महान कलीपुरुष असे कोणाच्या बाबतीत म्हटले जाते

18. 
चतुर्थ प्रमाण पद काढा. 8, 12, 16

19. 
पंढरपूर शहर कोणत्या नदीच्या किना-यावरती वसलेले आहे?

20. 
16 ऑक्टोबर 1899 रोजी पैसा फंड सोसायटीची स्थापना व नोंदणी कोणी केली?

21. 
दोन नळ एक टाकी 12 मिनिटात व 16 मिनिटात भरतात.दोन्ही नळ एकदम सुरु केले असता दुसरा नळ किती वेळानंतर बंद करावा म्हणजे टाकी 9 मिनिटात भरेल ❓

22. 
भारतातील सर्वांत मोठे प्राणीसंग्रहालय कोठे आहे ❓

23. 
पर्यटन विकासाबाबत महाराष्ट्र शासनाची कोणती संस्था महत्वपूर्ण कार्य करते?

24. 
कोणत्या व्यक्तीला नागपूर करार मान्य नव्हता ती व्यक्ती कोणती ?

25. 
सायमन कमिशनची नियुक्ती कोणत्या साली करण्यात आली?

👇___ खालील टेस्ट सुद्धा सोडवा ___👇

⚫️ TEST NUMBER 41 ⚫️
🔴 TEST NUMBER 40 🔴
🔵 TEST NUMBER 37 🔵

2 thoughts on “Test 47”

Leave a Comment

close button