Test 45

1. 
जर मालाची किंमत 25 टक्क्यांनी वाढवली तर त्याचा खर्च 15 टक्क्यांनी वाढतो. त्या व्यक्तीला 4 किलो ग्रॅम माल कमी मिळतो. मालाचे मूळ प्रमाण काढा.(कि.ग्रॅ मध्ये)

2. 
पानावरील केवडा रोग कोणत्या खनिज द्रव्यांचा अभावामुळे होतो ?

3. 
महाराष्ट्रात सत्ता असलेला सर्वात सुरुवातीचा राजवंश खालीलपैकी कोणता?

4. 
1+3+5+.............+101=?

5. 
5040, 720, 120, 24, .........., 2, 1

6. 
भारतातील_________हा सर्वात जुना वलित पर्वत आहे?

7. 
राज्य घटनेतील तरतुदींनुसार पहिला वित्त आयोग 20 नोव्हेंबर 1951 मध्ये _______ यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आला?

8. 
इतिहास संशोधनाच्या कार्यासाठी पुण्यात ..........यांनी भारत इतिहास संशोधक मंडळ स्थापन केले

9. 
भारताची दक्षिणोत्तर लांबी किती आहे?

10. 
पुणे जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत ?

11. 
देशातील सर्वात लांब रोपवे कोणत्या राज्यात आहे ?

12. 
नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वतावर वसलेले आहे ?

13. 
वाघुर व अंजनी या नद्या खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत?

14. 
नांदेड व यवतमाळ या जिल्ह्यात प्रत्येकी किती तालुके आहेत ?

15. 
डहाणू , तलासरी ही तालुके खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातील आहेत ?

16. 
महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान असणारा जिल्हा कोणता ?

17. 
रत्नागिरी व औरंगाबाद जिल्ह्यात प्रत्येकी किती तालुके आहेत ?

18. 
भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात मार्गदर्शक तत्त्वांचा समावेश करण्यात आला आहे ?

19. 
पेन हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे

20. 
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात सेनापती खालीलपैकी कोण होते

21. 
: गोदावरी नदीच्या उगम कोणत्या ठिकाणी होतो ?

👇___ खालील टेस्ट सुद्धा सोडवा ___👇

⚫️ TEST NUMBER 41 ⚫️
🔴 TEST NUMBER 40 🔴
🔵 TEST NUMBER 37 🔵

4 thoughts on “Test 45”

Leave a Comment

close button