1.
"हिंदी स्वातंत्र्य संघ" ची स्थापना कोणी केली होती?
2.
गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून केव्हा मुक्त झाले?
3.
बौद्ध धर्माची स्थापना कितव्या शतकात झाली?
4.
सहारा वाळवंट हे जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे. ते कोणत्या खंडामध्ये आहे?
5.
बक्सारची लढाई केव्हा झाली?
6.
प्लासीची लढाई कोणत्या साली झाली?
7.
अश्मयुग, ताम्रयुग व लोहयुग या त्रियुग पद्धतीचा शोध कोणी लावला?
8.
ग्रामसेवकाची नेमणूक कोण करतो?
9.
"द डिसेंट ऑफ मॅन "हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला?
10.
1991 ची कर सुधारणा समिती ------------ च्या अध्यक्षतेखाली नियुक्त करण्यात आली होती?
11.
"सेंद्रिय शेती" प्रकारात खालीलपैकी काय अपेक्षीत नाही?
12.
गोदावरी व प्राणहिता या नद्यांचा संगम कोणत्या ठिकाणी झाला?
13.
गाविलगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?
14.
वनस्पतींना भावना असतात असा सिद्धांत कोणी मांडला?
15.
मंकीपॉक्सच्या रुग्णांसाठी क्वारंटाईन अनिवार्य करणारा..... पहिला देश ठरला आहे?
16.
राज्यातील जिल्हा न्यायालयांचे न्यायाधीश कोणाकडून नियुक्त होतात ?
17.
: हसन शेख महम्मद यांची कोणत्या देशाचे राष्ट्रपती म्हणून निवड झाली आहे.
18.
रमेश व अजय या दोघांच्या वयाची सरासरी 32 आहे. रमेश अजय पेक्षा 16 वर्षांनी मोठा आहे तर रमेशचे आजचे वय किती❓
19.
वर्तुळाचा परिघ व व्यास यांच्यामधील फरक 30 सेमी आहे, तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती❓
20.
एक रक्कम सरळव्याजाच्या काही दराने 4 वर्षात 1680 आणि 5 वर्षात 1800 रुपये होते, तर व्याजाचा दर किती❓
21.
एका घड्याळात प्रत्येक तासाला त्या घड्याळात जितके वाजले तितकी टोल पडतात. तर त्या घड्याळात दुपारी 1 वाजे पासून रात्री 10 वाजेपर्यंत एकूण किती टोल पडतील❓
22.
महाधिवक्त्यांची नियुक्ती कोणाकडून केली जाते?
23.
मुंबई ग्रामपंचायत अधिनियम कोणत्या वर्षी संमत करण्यात आला ?
24.
कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे राष्ट्रपतींना मंत्रीपरिषदेच्या सल्ल्यानुसार वागणे बंधनकारक आहे ?
25.
भारताचे कोणते मुख्य न्यायाधीश होते ज्यांनी काही काळ प्रभारी राष्ट्रपती पदाची जबाबदारी सांभाळली ?
Vijay Shelar
Good