1.
कोळशांच्या साठ्यांच्या ओळखले जाणारे नदी खोरे......
2.
कोणती संस्था ग्रामीण भागातील वित्तीय गरजा भागवणारी शिखर संस्था म्हणून काम करते ?
3.
खालीलपैकी कोणी विकासाचे वेतन-वस्तू व्युहरचना योजना तयार केली?
4.
इन्फ्रारेड लहरींची वारंवारता किती कमी असते. ?
5.
महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात बॉक्साईट साठा सर्वात जास्त मिळतो ?
6.
महाराष्ट्रातील एव्हरेस्ट म्हटले जाणारे शिखर महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते आहे
7.
भारताने नियंत्रण रेषेजवळील पाकिस्तानी दहशतवादी परिसरामध्ये सर्जिकल स्ट्राईक कधी घडवून आणला ?
8.
जागतिक मधुमेह दिन कोणत्या दिवशी पळाला जातो ?
9.
हँगिंगगार्डन्स हे महाराष्ट्रामधील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे ?
10.
कोकण रेल्वे खालीलपैकी कोणत्या राज्याशी जोडलेली नाही ?
11.
ग्रेट इंडियन बस्टर्ड अभयारण्य महाराष्ट्रात कुठे आहे ?
12.
3 मजूर रोज 6 तास काम करून एक काम 9 दिवसात पूर्ण करतात. तर या कामाच्या 9पट काम 9 मजुरांना रोज तितकेच तास काम करून पूर्ण करण्यास किती वेळ लागेल?
13.
A आणि B एक काम 40 दिवसात पूर्ण करतात तर तेच काम करण्यास B आणि C हे 24 दिवस आणि A व C हे 30 दिवस घेतात. तर तिघे मिळून हे काम किती दिवसात पूर्ण करतील?
14.
युसुफ आणि अकिब एक काम 12 दिवसात पूर्ण करतात पण एकटा अकीब ते काम करण्यास 21 दिवस घेतो तर एकटा युसुफ ते काम करण्यास किती वेळ घेईल?
15.
8 पुरुष किंवा 12 मुले एक काम 12 दिवसात पूर्ण करतात तर तेच काम 6 मुले आणि 2 पुरूष किती दिवसात पूर्ण करतील?
16.
राज्यातील जिल्हा न्यायालयांचे न्यायाधीश कोणाकडून नियुक्त होतात ?
17.
.............ची मर्जी असेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहू शकतात.
18.
राज्यपाल कोणास जबाबदार असतो ?
19.
..........हे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने आपले अधिकार वापरू शकतात.
20.
24 जानेवारी 1950 संविधान सभेच्या शेवटच्या दिवशी पुढीलपैकी कोणते कामकाज झाले नाही ?
21.
एका पाण्याच्या टाकी चा 3/16 भाग भरण्यास 15 मिनिटे लागतात. तर उर्वरित टाकी भरण्यास किती वेळ लागेल❓
22.
लघुउद्योगांना कर्ज देणा-या लघु पतपुरवठा संस्थांना प्रोत्साहन आणि निधी देण्यासाठी एप्रिल 2015 मध्ये खालीलपैकी कशाची स्थापना केली गेली ?
23.
घटनेत नमूद केलेला 'कामाचा अधिकार' सर्वप्रथम मिळवून देणारी भारतातील रोजगार उपक्रम/ योजना कोणती ?
24.
अनुद्योगीकरण ' म्हणजे काय ?
25.
"तुम्ही मला रक्त द्या मी तुम्हाला स्वातंत्र्य देतो'' असे कोणी म्हटले?
Nice quiz
14 Mark’s
Hi sir
So nice quick
Manish valvi nandurbar
at jamanvahi post survani talu. akrani dist. nandurbar