तलाठी भरती टेस्ट 7 | Talathi bharti test 7

On: Saturday, February 11, 2023 9:44 AM
Talathi bharti test 7

तलाठी भरती Talathi bharti test 7 special मोफत टेस्ट ची शृंखला आपण चालू केली आहे

त्यातील आजची पहिली test आहेत

आज चालू तलाठी भरती ( Talathi bharti test 2023 ) आहे नक्कीच सोडवा

एकूण मार्क आहेत : – 25 मार्कांची टेस्ट असेल

पास होण्यासाठी : – 10 मार्क पडणे आवश्यक आहे

तलाठी भारती अभ्यासक्रम

विषय प्रश्न संख्या मार्क
मराठी 25 प्रश्न 50 मार्क
इंग्रजी 25 प्रश्न 50 मार्क
सामान्य ज्ञान 25 प्रश्न 50 मार्क
गणित बुद्धिमता 25 प्रश्न 50 मार्क
talathi bharti syllabus 2023

प्रश्न सोडवताना काही शंका असतील तर comment box मध्ये नक्कीच विचारा

तलाठी भरती टेस्ट 7
Talathi bharti test 2022
1. 
1350 रु. मुद्दलाचे द.सा.द.से. 8℅ दराने 5 महिन्याचे सारळव्याज किती ?

2. 
भामरागड टेकड्या खालीलपैकी कोठे स्थित आहे ?

3. 
संसदेच्या दोन अधिवेशनामध्ये कालावधी जास्तीत जास्त किती असावा ?

4. 
गणपतीपुळे हे धार्मिक स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे ?

5. 
विजोड पद ओळखा ? 912, 418, 219, 714, 813, 615

6. 
आयोडीन च्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो ?

7. 
खेडेगावात जन्म-मृत्यूची नोंद करण्याचे कार्य कोण करतो ?

8. 
8 वाजून 55 मिनिटांनी घड्याळात तास काटा व मिनिट काटा यांच्यातील अंशात्मक कोन किती ?

9. 
भारतीय राष्ट्रध्वजाच्या उंची व लांबी चे प्रमाण..........इतके आहे ?

10. 
अप्रत्यक्ष कराचा अंतिम भार कुणावर पडतो ?

11. 
50 चा 0.02% =?

12. 
E = MC² हा सिध्दांत कुणी मांडला ?

13. 
3, 10, 29, 66 -------------?

14. 
"एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ" हा संदेश कोणाचा आहे ?

15. 
खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात नारळ लागवडीचे सर्वाधिक क्षेत्र आहे ?

16. 
जिल्हा परिषद सदस्य संख्या..........इतकी असते .

17. 
कॉलरा जिवाणूचा आकार कसा असतो?

18. 
'वा! वा! छान निबंध लिहिला आहेस तू!' या वाक्यात केवलप्रयोगी अवयवाचा कोणता प्रकार आलेला आहे?

19. 
छत्रपती संभाजी महाराजांनी कोणता संस्कृत ग्रंथ लिहिला?

20. 
चांदण्या रात्रीचा पंधरवडा या शब्दसमूहाचा योग्य शब्द निवडा.

21. 
मांजरा पठार कुठल्या भागात आहे ?

22. 
मुंबई शेअर बाजार कुठे आहे ?

23. 
क्रिकेट बॉल ही ........... या फळाची जात आहे .

24. 
आर्थिक नियोजनाच्या पाया कोणत्या देशाने घातला ?

25. 
सुर्य पुर्वेला उगवतो. हे वाक्य कोणत्या काळात आहे

तलाठी भारती 2023 टेस्ट 1 : Click Here

तलाठी भारती 2023 टेस्ट 2 : Click Here

तलाठी भारती 2023 टेस्ट 3 : Click Here

तलाठी भारती 2023 टेस्ट 4 : Click Here

तलाठी भरती 2023 परीक्षा कधी होईल ?

तलाठी भरती 2023 ची परीक्षा तारीख लवकरच जाहीर होईल तरीपण अंदाजे मार्च – एप्रिल 2023 मध्ये तलाठी भरती अर्ज करण्यासाठि सुरवात होईल

तलाठी भरती 2023 पात्रता काय आहे ?

तलाठी भरती साठी उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा ही एकमेव अट आहे

तलाठी भरती अभ्यासक्रम काय असतो ?

तलाठी भरती साठी एकूण 200 मार्क चा पेपर असतो आणि 4 विषय असतात
1) मराठी – 25 प्रश्न 50 मार्क
2) इंग्रजी – 25 प्रश्न 50 मार्क
3) गणित आणि बुद्धिमत्ता – 25 प्रश्न 50 मार्क
4) सामान्य ज्ञान – 25 प्रश्न 50 मार्क

तलाठी ला किती पगार असतो ?

तलाठी या पदासाठी 35,000/- रुपये ते 45,000/- रुपयांपर्यंत पगार असतो आणि त्यांना याचबरोबर वेगवेगळे शासकीय भत्ते देखील मिळतात

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment