राज्यसेवा पूर्व परीक्षा जाहिरात – 2022

राज्यसेवा जाहिरात

जाहिरात क्रमांक: 045/ 2022

परीक्षेची तारीख: 21 ऑगस्ट 2022

फॉर्म भरणे तारीख: 12 मे 2022 ते 1 जून 2022

एकूण पदे : 161

वयोमर्यादा :

खुला गट :– 18 ते 38 वर्षे

मागासवर्गीय :- 18 ते 43 वर्षे

दिव्याग उमेदवार :- 18 ते 45 वर्षे

परीक्षा फी :

खुला गट :- 544 रु

मागासवर्गीय :- 344 रु

अ . न पदांचे नाव एकूण पदे
1सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा ( गट अ )09
2 मुख्याधिकारी, नगरपालिका/परिषद, (गट-अ )22
3बाल विकास प्रकल्प अधिकारी, गट-अ व तत्सम पदे28
4सहायक आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, (गट-ब )02
5उप अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, (गट-ब)03
6कक्ष अधिकारी, ( गट-ब )05
7सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, ( गट-ब )04
रीक्षक प्रमाणित शाळा व संस्था तसेच तत्सम पदे 88
एकूण 161

शारीरिक अर्हता :

सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, गट-ब

पुरुष उमेदवारमहिला उमेदवार
✅ (१) उंची १६३ सें. मी. (अनवाणी) (कमीत कमी)
✅ (२) छाती – न फुगविता ७९ से.मी. (कमीत कमी)
✅ (३) फुगविण्याची क्षमता किमान ५ से.मी. आवश्यक
✅ चष्म्यासह अथवा चष्म्याशिवाय चांगली दृष्टी आणि रंगांधळेपणा नसावा.
✅ उची १६३ सें.मी. (अनवाणी) (कमीत कमी)
✅ चष्म्यासह अथवा चष्म्याशिवाय चांगली दृष्टी आणि रंगांधळेपणा नसावा

उपअधीक्षक राज्य उत्पादनशुल्क, गट-ब

पुरुष उमेदवारमहिला उमेदवार
✅ (१) उंची-१६५ सें. मी. (अनवाणी) (कमीत कमी)
✅ (२) छाती – न फुगविता ७९ से.मी. (३)
✅ फगविण्याची क्षमता- किमान ५ से.मी. आवश्यक
✅ उची-१५५ सें.मी. (अनवाणी) (कमीत कमी )

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी :

संपूर्ण जाहिरात Dowload करा :

Leave a Comment

close button