Test 27

1. 
बोटॅनिकल सर्व्हे ऑइमा मॅकीअन ही एकाच ऑलिम्पिकमध्ये सात पदके जिंकणारी प्रथम महिला जलतरणपटू कोणत्या देशाची आहे?फ इंडिया कोठे आहे ?

2. 
चंद्र दररोज आदल्या दिवसापेक्षा किती मिनिटे उशिरा उगवतो ?

3. 
भारतीय प्राणी सर्वेक्षण या संस्थेच्या संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?

4. 
कोणत्या राज्याने आय.एल.जी.एम.एस. (ILGMS) नावाचे पोर्टल सुरू केले आहे?

5. 
ऑटोमोबाईल्ससाठी आशियातील सर्वात लांब हाय-स्पीड ट्रॅक येथे आहे.

6. 
भारतीय वंशाच्या अनिता आनंद यांची खालीलपैकी कोणत्या देशाच्या संरक्षणमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे?

7. 
"बंग दर्शन" हे वृत्तपत्र ____❓

8. 
"रास्त गोफ्तार" हे वृत्तपत्र ____❓

9. 
1600 ₹ मुद्दलाचे 3 वर्षात 1840 ₹ होतात. जर व्याजाचा दर 4% ने वाढवला तर रास किती मिळेल?

10. 
15 मुलांची सरासरी उंची 5 फूट 2 इंच आहे. त्यात एका नवीन मुलांची उंची मिळविल्यानंतर सरासरी 5 फूट 1 इंच होते तर नवीन मुलाची उंची किती ?

11. 
भारतात २६ नोव्हेंबर हा २०१५ संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो, याअगोदर कोणत्या राज्याने असा आदेश काढला होता ?

12. 
एका छायाचित्राकडे बोट दाखवत अनुराधाने शशिला सांगितले की, छायाचित्रातील मुलगी ही माझ्या लहान बहिणीच्या आजीच्या एकुलत्या मुलाच्या बायकोची दुसरी मुलगी आहे . तर छायाचित्रातील मुलीचे अनुराधा शी नाते काय ?

13. 
18 बादल्या 945 रुपयांना विकल्याने 3 बदल्यांच्या खरेदीइतका नफा झाला,तर या व्यवहारात एकूण किती नफा झाला ?

14. 
भारतातील सर्वात जास्त तांब्याचे उत्पादन करणारे राज्य कोणते❓

15. 
खालीलपैकी 'भीमाशंकर' अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे❓

16. 
खालीलपैकी रिझर्व्ह बँकेचे (RBI) मुख्यालय कोठे आहे❓

17. 
लोकायुक्त आणि उपलोकायुक्त कायदा करणारे देशातील पहिले राज्य खालीलपैकी कोणते आहे?

18. 
900 रू. किंमत असलेल्या साडीची किंमत शेकडा 20 ने वाढवून छापील किंमत लावली. छापील किंमतीवर शेकडा 15 प्रमाणे सूट दिल्यास ग्राहकाला ती साडी किती रूपयांना मिळेल❓

19. 
ज्वाला आणि फुले कवितासंग्रह कोणाचा आहे❓

20. 
ॲल्युमिनियम हे कोणत्या धातूपासून बनविले जाते❓

21. 
भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या तारखेला साजरा करतात❓

22. 
सर्वोत्कृष्ट चित्ररथ पुरस्कार 2022 खालीलपैकी कोणत्या राज्याला मिळाला आहे?

Leave a Comment

close button