Test 26

1. 
बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडिया कोठे आहे ?

2. 
दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे ?

3. 
NTPC भारतातील सर्वात मोठा सिंगल सोलर पार्क कोठे उभारणार आहे ❓

4. 
कोणता दिवस 'राष्ट्रीय विज्ञान दिवस' म्हणून साजरा केला जातो❓

5. 
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदारांसाठी नकाराधिकार ( नोटा) उपलब्ध करून देणारे देशातील पहिले राज्य कोणते ?

6. 
भारतीय रेल्वेचा पहिला टाकाऊ पासून ऊर्जा प्रकल्प.......... येथे कार्यान्वित झाला आहे.

7. 
सूर्यकिरण युद्धाभ्यास भारत आणि कोणत्या देशात होतो?

8. 
आशिया खंडातील सर्वात मोठा रोप वे भारतात खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे ?

9. 
भारतातील पहिले 'टायर पार्क' ----- येथे तयार केले जाणार आहे.

10. 
विद्युत वाहन धोरण जाहीर करणारे भारतातील पहिले राज्य पुढीलपैकी कोणते आहे ?

11. 
भारतात २६ नोव्हेंबर हा २०१५ संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो, याअगोदर कोणत्या राज्याने असा आदेश काढला होता ?

12. 
तृतीयपंथींना पोलीस दलात रुजू करून घेणारे भारतातील पहिले राज्य कोणते?

13. 
सुभाष 10 तासात 50 पानांची नक्कल काढतो तर सुभाष व प्रकाश मिळुन 40 तासात 300 पानांची नक्कल काढतात,तर प्रकाशला 30 पानांची नक्कल काढन्यास किती वेळ लागेल ?

14. 
खालील संख्यामालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी वा गाळलेल्या ठिकाणी येणारी संख्या कोणती ते ओळखा. 18, 38, 66, 102, ?

15. 
तीन संख्यांपैकी पहिली व दुसरीचे गुणोत्तर 2:3 आहे. दुसरी व तिसरीचे गुणोत्तर 2:3 आहे. पहिली संख्या 12 असेल तर तिसरी संख्या काय ❓

16. 
दोन संख्यांचे गुणोत्तर 8 : 5 आहे. मोठ्या संख्येत 8 मिळविले व लहान संख्येतून 5 वजा केले, तर मोठी संख्या लहान संख्येच्या दुप्पट होते. लहान संख्या कोणती❓

17. 
20 सेमी त्रिज्या असणाऱ्या लोखंडाच्या गोळ्यापासून 10 सेमी त्रिज्येच किती लहान लहान गोळे तयार होतील..?

18. 
900 रू. किंमत असलेल्या साडीची किंमत शेकडा 20 ने वाढवून छापील किंमत लावली. छापील किंमतीवर शेकडा 15 प्रमाणे सूट दिल्यास ग्राहकाला ती साडी किती रूपयांना मिळेल❓

19. 
30 रुपये डझन या भावाने 30 फाऊंटन पेन खरेदी करून ते सर्व विकले. प्रत्येक पेन 3 रुपयांस विकला असेल तर किती टक्के नफा झाला ❓

20. 
"मिशन इंद्रधनुष्य" खालीलपैकी कशाशी संबंधित आहे?

21. 
: भारतीय वैज्ञानिक अभ्यास परिषदेची स्थापना ----------- येथे करण्यात आली ?

22. 
खालीलपैकी कोणत्या संघात इंद्रिय पातळीचे संघटना आढळते?

Leave a Comment

close button