Test 20

1. 
महाराष्ट्र राज्याचे पोलीस मुख्यालय येथे आहे ?

2. 
एक काम 40 स्त्रिया 10 तास काम करून 18 दिवसात संपवतात. तेच काम 5 तास काम करून 10 दिवसात संपवण्यासाठी आणखी किती स्त्रिया कामावर घ्यावे लागतील?

3. 
खालीलपैकी कोणत्या प्रसंगी उपराष्ट्रपती हे राष्ट्रपती म्हणून कार्य पार पाडू शकत नाहीत.?

4. 
महाराष्ट्रातील कोणत्या जिल्हाला जिल्हापरिषदा नाहीत.

5. 
खालीलपैकी कोणत्या घटकांच्या कमतरतेमुळे मधुमेह होतो ❓

6. 
जिल्हा परिषदेच्या समित्या पैकी कोणती समिती सर्वात महत्त्वाची असते.

7. 
बई हाय हे कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडित आहे ❓

8. 
गंभीर या शब्दाचे भाववाचक नाम ओळखा.

9. 
मध्यप्रदेश सोबत सीमा असणारे जिल्ह्यांचा पूर्वेकडून पश्चिमेकडे क्रम लावा ?

10. 
पुणे जिल्ह्यास किती जिल्ह्याच्या सीमा लागून आहेत . ?

11. 
मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र कोणते ❓

12. 
एका प्रदर्शनाची प्रवेश फी 1रु. होती , नंतर ती 25% कमी केली त्यामुळे खप 20 % वाढला. तर भेट देणाऱ्या प्रेक्षकांमध्ये किती % वाढ झाली..❓

13. 
साल्हेर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे.

14. 
5000 लोकसंख्या असलेल्या शहरामध्ये, 3200 लोक चहा पितात, 2500 लोक कॉफी पितात आणि 1500 लोक चहा आणि कॉफी दोन्हीही पितात, किती लोक चहा आणि कॉफी दोन्हीही पित नाहीत ?

15. 
राज्यपालांना मृत्युदंडाचा शिक्षादेश....(अयोग्य पर्याय शोधा) ?

16. 
महाराष्ट्रातील पहिले मानवनिर्मित अभयारण्य कोणते?

17. 
पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येत सामील असलेल्या नलिनी हीच्या फाशीच्या शिक्षेचे रूपांतर आजीवन कारावासाच्या शिक्षेत केले गेले...... हे उदाहरण क्षमादानाच्या कोणत्या प्रकारात मोडते.?

18. 
पुढीलपैकी कोणत्या स्ञ्रोतांद्वारे भारतात परकीय भांडवल येते ?

19. 
GSTअंतर्गत पाहिली अपील कोणाकडे केले जाते ?

20. 
नरसोबाची वाडी येथे खालीलपैकी कोणत्या नदयांचा संगम होतो ?

Leave a Comment

close button