Test 06

1. 
भाववाढीचा मौद्रिक दृष्टिकोन खालीलपैकी कोणत्या अर्थशास्त्रज्ञाने मांडला ?

2. 
हरितगृह वायुंचा खालीलपैकी सर्वात मोठा स्त्रोत कोणता ?

3. 
सरदार सरोवर नर्मदा निगम लिमिटेड हे गुजरात, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या राज्यांचा संयुक्त प्रकल्प असून ------ हे राज्य लाभार्थी राज्य आहे.

4. 
व्यवसायिक शीतगृहात, लोणी किती तापमानावर ठेवले जाते ?

5. 
खालीलपैकी कोणती राष्ट्रीयकृत बँक नाही ?

6. 
अहमदनगर जिल्ह्याच्या कोणत्या एकमेव शहरामध्ये विमानतळ आहे ?

7. 
या जिल्ह्यात सर्वाधिक धरणे असल्यामुळे त्याला पाणी पिकविणारा जिल्हा म्हणून ओळखतात ?

8. 
भारतीय ब्रह्मोस क्षेपणास्त्र विकत घेण्याचा करार खालील पैकी कोणत्या देशाने केला आहे ❓

9. 
काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात प्रथमच महिला शेतकरी व कामगार उपस्थित होते ?

10. 
खालीलपैकी जातीय निवाडा घोषित करणारे ब्रिटिश पंतप्रधान कोण ❓

11. 
गुरुशिखर खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेचे सर्वोच्च शिखर आहे ?

12. 
कर्नाटक राज्यात मान्सूनपूर्व पर्जन्य..........या नावाने ओळखतात ?

13. 
अणूवस्तुमान कोणत्या एककात मोजले जाते ?

14. 
व्यापारी बँकांचे राष्ट्रीयीकरण केव्हा झाले ?

15. 
मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय ?

16. 
एका विद्यार्थी वस्तीगृहातील 20 विद्यार्थ्यांना 10 दिवसाचा खर्च 5000 रुपये होतो. तर त्याच वसतिगृहातील 32 विद्यार्थ्यांचा 7 दिवसांचा खर्च किती ?

17. 
'विरजण पडणे' या वाक्प्रचाराचा अर्थ-_____?

18. 
एक टेबल 2000 रुपयांमध्ये खरेदी केला. आणि 1800 रुपयात त्याची विक्री केली गेली. तोट्याची टक्केवारी काढा ?

19. 
चहाच्या किमती 30 टक्क्यांनी कमी झाल्यास खर्च तेवढाच राहण्यासाठी किती जास्त खरेदी करावा ?

20. 
1 जानेवारी 2008 रोजी मंगळवार होता 1 जानेवारी 2009 रोजी आठवड्याचा कोणता दिवस येईल ?

21. 
....... यांची कमला हॅरिसच्या संरक्षण सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे ?

22. 
मनोज पांडे हे कितवे लष्करप्रमुख आहे ?

Leave a Comment

close button