Test 05

1. 
खडकांच्या विघटनामुळे ........हा घटक मोठ्या प्रमाणात मृदेस मिळतो

2. 
महाराष्ट्रात परिपक्व मृदा म्हणून............. चा उल्लेख करतात.

3. 
महाराष्ट्रात कृष्णा नदीचा प्रवाह फक्त ...............की.मी.लांबीचा आहे.

4. 
तापी नदीचे खोरे ........आहे.

5. 
पुढे काही गरम पाण्याचे झरे आणि त्यांचे जिल्हे दिले आहेत. त्यापैकी अयोग्य जोडी ओळखा

6. 
विधवा विवाहाची चळवळ .... यांनी सुरु केली

7. 
वंगभंग चळवळीचे नेतृत्त्व खालीलपैकी कुणी केले?

8. 
रामोशींबाबत पुढीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे?

9. 
मी पुरुष आहे. दत्तूचा मुलगा माझ्या मुलाचे वडील आहेत. दत्तू हा..........

10. 
325 या त्रिकोणी संख्येच्या आगोदरची 6 वि त्रिकोणी संख्या कोणती

11. 
171 या त्रिकोणी संख्येच्या अगोदरची 5 वी त्रिकोणी संख्या कोणती ?

12. 
MASTER चा OCUVGT जो संबंध आहे तोच संबंध BRING चा खालीलपैकी कशाशी आहे ?

13. 
NUMBER : UNBMRE :: GHOSTS : ?

14. 
मक्यामध्ये ' गुणसूत्र संख्या किती ?

15. 
"प्रबुध्द भारत" हे वृत्तपत्र ____❓

16. 
पापणीत गोठविली मी नदी आसवांची ' या चरणामधील अलंकार ओळखा?

17. 
घटना समितीची संकल्पना सर्वप्रथम कोणी मांडली होती ?

18. 
शुद्ध शब्द निवडा ........? ]

19. 
सूतोवाच करणे ' म्हणजे ____?

20. 
सुरु असलेल्या भांडणांमध्ये रामूच्या तोंडातून शिव्यांची ________ .

Leave a Comment

close button