दादाभाई नौरोजी
⭕️ वर्ष:-1867-68
⭕️ 340 कोटी उत्पन्न
⭕️ दर डोई 20 रुपये
विल्यम डिग्बी
◾️ वर्ष:-1897-98
◾️ 390 कोटी रुपये
◾️ दरडोई 17 रुपये
फिंडले शिरास
◾️ वर्ष:-1911
◾️ 1942 कोटी
◾️ दरडोई 80 रुपये
व्ही के आर व्ही राव
◾️ वर्ष:-1925 -29
◾️ 2301 कोटी रुपये
◾️ दरडोई 78 रुपये
आर सी देसाई
◾️ वर्ष:-1930-31
◾️ 2809 कोटी रुपये
◾️दरडोई 72 रुपये
Economic चा कोणता WhatsApp group असेल तर please मला join करा 🙏🙏🙏