Test Series, Combine गट ब - क, तलाठी भरती, पोलिस भरती, राज्यसेवा मराठी व्याकरण सराव टेस्ट 4 By admin On: Tuesday, August 9, 2022 9:41 AM खालील start वरती क्लिक करून टेस्ट स्टार्ट कर आणि काही चुका झाल्या तर टेस्ट पुन्हा सोडवा 1428 Created on August 08, 2022 By admin मराठी क्याकरण Test क्रमांक 4 खाली मराठी व्याकरण टेस्ट दिली आहे नक्कीच सोडवा , येणाऱ्या प्रत्येक मुख्य परीक्षेत महत्वाचे आहे 1 / 15 खालील शब्दातील गुणविशेषण कोणते ? कडू कारले दहा लिटर दूध दहा लिटर ताक यापैकी नाही 2 / 15 ‘पुनरावृत्ती’ हा संधी कसा सोडवला जाईल. पुन: + वृत्ती पुनर् + वृत्ती पुनर् + आवृत्ती पुनर् + आवृत्ती 3 / 15 'तो चांगला माणूस आहे ' या वाक्यातील विशेषण ओळखा तो चांगला माणूस आहे 4 / 15 महायुद्ध' या सामासिक शब्दात कोणता समास आहे ? बहुव्रीही कर्मधारय अव्ययीभाव. द्वंद्व 5 / 15 शब्दांच्या जाती किती? 5 8 3 6 6 / 15 विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली. – या वाक्यात ‘आणि’ हे ---------------- आहे क्रियापद क्रियाविशेषण केवलप्रयोगी अव्यय समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय 7 / 15 खालीलपैकी कोणता समासाचा प्रकार नाही? तत्पुरूष द्वंद्वं बहुव्रीही विग्रह 8 / 15 खालील पैकी शुद्ध शब्द ओळखा ? सैथिल्य शैथिल्य सैथील्य शीथिल्य 9 / 15 खालीलपैकी विरुद्ध अर्थी शब्दांची योग्य जोडी ओळखा❓ कांचन × हेम कृश × स्थळ क्षय × ऱ्हास सुज्ञ × ज्ञानी 10 / 15 खालीलपैकी विरूध्दार्थी शब्दांची जोडी ओळखा❓ दानव × असूर इरसाल × वेचक आश्चर्य × विस्मय संकुचित × व्यापक 11 / 15 धातुसाधित विशेषणाचे उदाहरण ओळखा माझे पुस्तक रांगणारे मुल रांगणारे मुल पंचमुखी हनुमान 12 / 15 देशी शब्दाचा योग्य तो गट ओळखा वांगे,चिमणी,ढेकूण,बाजरी चाक,भीती,पृथ्वी,आग कोबी,बटाटा,अर्ज,अत्तर सासू,सासरा,घर ,गाव 13 / 15 " माझ्या मित्राने उभ्या आयुष्यात एकदाही भाषण केले नाही" आयुष्यात भाषण मित्राने एकदाही 14 / 15 'षष्ठी' या विभक्तीचा कारकार्थ-- कर्ता कर्म संबंध कारण 15 / 15 खालीलपैकी दर्शक नाम ओळखा कोण आपण ते काय Your score isThe average score is 60% 0% Quiz पुन्हा सुरू करा मराठी व्याकरण Test 01 मराठी व्याकरण Test 02 मराठी व्याकरण Test 03 marathi,mpsc,mpsccombine,mpscexam,mpscsuccess,policebharti,talathibharti,testseries,तलाठी भारती,मराठी,मराठी व्याकरण,मराठी व्याकरण pdf free download,सरळसेवा परीक्षा