Maharashtra District Quiz | महाराष्ट्र जिल्हा विशेष टेस्ट 2023

आज आपण महाराष्ट्र जिल्हा विशेष अंतर्गत Maharashtra District Quiz यावरती टेस्ट घेणार आहोत महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या आवर आधारित काही प्रश्न आपण टेस्टमध्ये समाविष्ट केलेले आहेत एकूण पंधरा प्रश्नांची टेस्ट असेल

आता होणाऱ्या 2023 मध्ये ज्या काही गट क आणि ब च्या परीक्षा असतील त्या सर्वांचे साठी जिल्हा माहिती असणे हे खूप महत्त्वाचे बनले आहे त्यामुळे Maharashtra District Quiz ची प्रत्येक series आपन सोडवली पाहिजे

पोलीस भरती ला विशेष जिल्ह्यांतर्गत माहिती विचारली जाते तसेच तलाठी भरतीला सुद्धा जिल्हा विशेष माहिती असणे आवश्यक आहे सर्वश्रेष्ठ प्रत्येक एक्झाम साठी हे लक्षात ठेवले पाहिजे त्यामुळे Maharashtra District Quiz ला भरपूर महत्व आलेलं आहे

जिल्हा विशेष सिरीज आपण अशीच चालू ठेवणार आहोत जे जे महत्त्वाचे पॉईंट्स असतील ते या टेस्टमध्ये कव्हर केले जातील जे प्रश्न सुटत नाही त्याची उत्तरे तपासून घ्या आणि टेस्ट पुन्हा सोडवा

Maharashtra District Quiz टेस्टमध्ये आपल्याला कोणतीही शंका असल्यास खालील कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून तुम्ही प्रश्न विचारू शकता

एकूण मार्क : – 15 मार्कांची टेस्ट असेल

पास होण्यासाठी : – 10 मार्क पडणे आवश्यक आहे

पोलिस भारती मैदानी चाचणी गुण पहायचे असेतील तर यावर क्लिक करा

आपल्याला जर अश्याच रोज टेस्ट ससोडवायच्या असतील तर mpscsuccess. com असे google ला search करून आपल्या test रोज सोडवू शकता , आपलया मित्राना पण आपली टेस्ट नक्कीच share करा

Maharashtra District Quiz
Maharashtra District Quiz
1. 
भारतातील पहिली मोनोरेल सेवा कोणत्या शहरात सुरू झाली?

2. 
औद्योगिक दृष्ट्या सर्वाधिक अविकसित जिल्हा कोणता आहे ?

3. 
बुटीबोरी औद्योगिक वसाहत कोणत्या जिल्ह्यात आहे ?

4. 
संत गाडगेबाबा विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे ?

5. 
छत्रपती शिवरायांच्या मातोश्री जिजाई यांचे जन्मस्थान असलेले सिंदखेड राजा ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?

6. 
नांदेड जिल्ह्यातील विष्णुपुरी प्रकल्पाच्या जलाशयाला काय म्हणतात ?

7. 
परळी हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे ?

8. 
परभणी जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुके आहेत ?

9. 
52 दरवाजांचे शहर __________?

10. 
खटाव तालुका कोणत्या जिल्ह्यात आहे ?

11. 
जळगाव जिल्ह्याला असे म्हणून ओळखले जाते ?

12. 
आळंदी येथे कोणाची समाधी आहे ?

13. 
अहमदनगर जिल्ह्यातील ताम्रपाषाण युगातील अवशेषांच्या साठी प्रसिद्ध असलेले दायमाबाद हे ठिकाण कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?

14. 
रेड्डी हे लोहखनिज संपत्ती असणारे ठिकाण सिंधुदुर्ग मधील कोणत्या तालुक्यात आहे ?

15. 
2021 च्या जनगणनेनुसार हा राज्यातील सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा आहे ?

खाली संपूर्ण टेस्ट पुन्हा दिली आहे

महाराष्ट्र जिल्हा विशेष टेस्ट चे सर्व प्रश्न revision साठी दिले आहेत पाहून घ्या

भारतातील पहिली मोनोरेल सेवा कोणत्या शहरात सुरू झाली?मुंबई

औद्योगिक दृष्ट्या सर्वाधिक अविकसित जिल्हा कोणता आहे – गडचिरोली

बुटीबोरी औद्योगिक वसाहत कोणत्या जिल्ह्यात आहे – नागपूर

संत गाडगेबाबा विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे – अमरावती

छत्रपती शिवरायांच्या मातोश्री जिजाई यांचे जन्मस्थान असलेले सिंदखेड राजा ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे – बुलढाणा

नांदेड जिल्ह्यातील विष्णुपुरी प्रकल्पाच्या जलाशयाला काय म्हणतात – शंकर सागर

परळी हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे –कापूस कारखाने , कापूस कारखाने , विजेचे साहित्य निर्मिती केंद्र

परभणी जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुके आहेत – 9

52 दरवाजांचे शहर – औरंगाबाद

खटाव तालुका कोणत्या जिल्ह्यात आहे – सातारा

जळगाव जिल्ह्याला असे म्हणून ओळखले जाते – केळ्यांचे आगार

आळंदी येथे कोणाची समाधी आहे – संत ज्ञानेश्वर

अहमदनगर जिल्ह्यातील ताम्रपाषाण युगातील अवशेषांच्या साठी प्रसिद्ध असलेले दायमाबाद हे ठिकाण कोणत्या नदीकाठी वसलेले आहे – प्रवरा

रेड्डी हे लोहखनिज संपत्ती असणारे ठिकाण सिंधुदुर्ग मधील कोणत्या तालुक्यात आहे – वेंगुर्ला

2021 च्या जनगणनेनुसार हा राज्यातील सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा आहे – सिंधुदुर्ग

Leave a Comment

close button