current affairs 29 january 2023 | चालू घडामोडी 29 जानेवारी 2023

आज चालू घडामोडी टेस्ट ( current affairs 29 January 2023 , Today current affairs ) दिलेलं आहे नक्कीच सोडवा

चालू घडामोडी विषयाला येणारी प्रत्येक सरळसेवा परीक्षेत खूप महत्वाचा आहे त्यामुळं test व्यवस्थित सोडवा

Current affairs 29 January 2023 खाली आजच्या संपूर्ण दिवसभराच्या चालू घडामोडी चे महत्त्वाचे पॉईंट्स गोळा करून त्याच्यावरती ऑनलाईन टेस्ट तयार करण्यात आलेली आहे,Current affairs 29 January 2023 ह्यावरती खाली आपण टेस्ट दिली आहे , टेस्ट मधील एकूण प्रश्नांची संख्या 15 आहे , ज्याची योग्य उत्तर तुम्हाला निवडायचे आहेत कमीत कमी Current affairs 29January 2023 या test मध्ये तुम्हाला 10 मार्क पडले की तुम्ही पास आहेत असे समजावे . जे प्रश्न चुकले असतील त्या प्रश्नांच्या वरती पुन्हा रिव्हिजन करावी आणि ते का चुकली हे पाहावे

आता 2023 ला येणारे प्रत्येक एक्झाम जसे की राज्यसेवा 2023 , कम्बाईन गट ब गट क 2023 , पोलीस भरती 2023 ,सरळ सेवा भरती 2023 जिल्हा परिषद भरती 2023, वनरक्षक भरती 2023 , तलाठी भरती 2023 प्रत्येक एक्झाम साठी चालू घडामोडी हा एक स्वतंत्र विषय असून प्रत्येक परीक्षेला त्याच्यावरती भरपूर प्रश्न विचारले जातात त्याच धर्तीवरती आपण Current affairs 29 January 2023 ची रचना केली आहे

एकूण मार्क : – 15 मार्कांची टेस्ट असेल

पास होण्यासाठी : – 10 मार्क पडणे आवश्यक आहे

प्रश्न सोडवताना काही शंका असतील तर comment box मध्ये नक्कीच विचारा

सध्या चालू घडामोडी परीक्षेला विचारताना विषयाला धरून म्हणजे चालू विषयी आणि इतर विषयी यांचे सांगड जोडून प्रश्न बनवले जातात त्यामुळे रोजच्या रोज शक्य होईल तेवढे चालू घडामोडी एक तास तरी वाचण्यासाठी दिला पाहिजे

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मध्ये भरती 2023 , असा करा

आपल्याला जर अश्याच रोज टेस्ट ससोडवायच्या असतील तर mpscsuccess. com असे google ला search करून आपल्या test रोज सोडवू शकता , आपलया मित्राना पण आपली टेस्ट नक्कीच share करा

current affairs 29 January 2023
1. 
कोणत्या मंत्रालया द्वारा लाल किल्ल्यामध्ये सहा दिवसीय " भारत पर्व " या इव्हेंटचे आयोजन केले जाणार आहे ?

2. 
नुकतेच ऑस्कर मध्ये सर्वश्रेष्ठ अभिनेत्री असे नामांकन मिळवणारी आशियाची पहिली महिला कोण बनले आहे?

3. 
निसर्ग आणि पक्षी संमेलन 2023 चे सातवे संस्करण कोणत्या राज्यात होणार आहे ?

4. 
"ऑस्ट्रेलिया ओपन टेनिस " मध्ये " मिक्स डबल्स " चा पुरस्कार कोणी जिंकला ?

5. 
" ICC स्पिरिट ऑफ क्रिकेट अवॉर्ड 2022 " ने कोणाला सन्मानित केले गेले ?

6. 
Veer Guardian 2023 संयुक्त अभ्यास कोणत्या दोन देशांच्या दरम्यान पार पडला ?

7. 
चीन कोणत्या राज्याच्या जवळ नवीन धरण बांधत आहे ?

8. 
इस्रो जून जुलै 2023 मध्ये सूर्याचा अभ्यास करण्यासाठी पहिले सौर यान पाठवणार आहे त्याचं नाव काय आहे ?

9. 
जल जीवन मिशन अंतर्गत किती करोड ग्रामीण परिवारांना नळाद्वारे प्राणी उपलब्ध करून दिले जाते ?

10. 
राष्ट्रपती द्रौपदी मुरमुरे यांनी किती जणांना वीरता पुरस्कार देण्यासाठी मंजुरी दिली ?

11. 
साबीर अली यांचे 67 व्या वर्षी निधन झाले त्यांना कोणत्या नावाने ओळखले जात होते ?

12. 
कोणत्या राज्याने स्थलांतरितांचे पहिले सर्वेक्षण सुरू केले आहे ?

13. 
" स्मारक मित्र " योजनेअंतर्गत सरकार एकूण किती स्थळांना खाजगी क्षेत्रांना (Private Sector) देखभालीसाठी देणार आहे?

14. 
राष्ट्रपती भवन परिसरात असलेले मुगल गार्डन चे नाव बदलून ___ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे ?

15. 
महिला क्रिकेटरना सन्मानित करण्यासाठी " डेबी हॉकले पुरस्कार'" सुरू करण्याची घोषणा कोणत्या देशाने केली आहे ?

16. 
" Data Protection Day " कधी साजरा केला जातो ?

Leave a Comment

close button