Bank of india मध्ये विविध पदांची जाहिरात – 2022

बँक ऑफ इंडिया (BOI) ने अलीकडेच क्रेडिट अधिकारी, क्रेडिट विश्लेषक, आयटी अधिकारी आणि इतर पद (594 पद) भरती 2022 साठी ऑनलाइन अर्जासाठी आमंत्रित केले आहे.

महत्वाच्या तारखा :-

  • Online Application सुरवात  : 26 April 2022
  • अर्ज करणे शेवटची तारीख10 May 2022

परीक्षा फी :-

  • General, OBC, EWS : Rs. 850/-
  • SC, ST, PH Candidates : Rs. 175/-

वय :-

20 ते 35 वर्षे

जागांचा तपशील :-

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी :-

संपूर्ण जाहिरात Download करा ( pdf )

Leave a Comment

close button