सराव टेस्ट क्रमांक 104

On: Monday, September 5, 2022 4:51 AM
test 104

खालील Test स्टार्ट वरती क्लिक करून टेस्ट सुरू करा , जे प्रश्न चुकले आहेत ते पुन्हा पहा आणि टेस्ट पुन्हा सोडवा

येणारी प्रत्येक परीक्षा साठी ही उपयुक्त आहेत नक्की सोडवा , खाली आजून टेस्ट दिल्या आहेत ते सुद्धा सोडवा

1985
Created on By admin
test 104

सराव टेस्ट क्रमांक 104

खाली सराव टेस्ट दिली आहे नक्कीच सोडवा आणि कोणते प्रश्न चुकले ते पुन्हा सोडवा 

1 / 25

आई व मुलगी यांच्या वयाची बेरीज ४९ वर्ष आहे. ७ वर्षापूर्वी आईचे वय मुलीच्या वयाच्या चौपट होते तर आईचे आजचे वय किती?

2 / 25

रोखीने घेतलेल्या किरन्यवर सूट असल्याने ६०० रुपयाचा माल ५५२ रू मिळाला तर शेकडा किती सूट मिळाली?

3 / 25

पाच संख्यांची सरासरी 1000 आहे. त्या सर्व संख्यांची दुप्पट केली तर नवीन संख्यांची सरासरी किती असेल?

4 / 25

जर 15, 7, 16, 8, आणि k यांची सरासरी 13 येत असेल, तर k = ____.

5 / 25

पाच मुलांजवळ अनुक्रमे 10 रू., 11 रू., 13 रू,. 17 रू. व 14 रू. आहेत, तर त्यांच्याजवळील सरासरी रक्कम किती?

6 / 25

5 महिलांचे सरासरी वजन 40 किलो आहे. सरीताचे वजन मिळविल्यास सरासरी 2 ने कमी होते तर सरीताचे वजन किती?

7 / 25

चारमिनार खालीलपैकी कोणत्या शहरात आहे

8 / 25

रेगूर मृदा हे खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात आढळते?

9 / 25

महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे खनिज आढळते?

10 / 25

महाराष्ट्रात चुनखडीचे सर्वात जास्त साठे ...........जिल्ह्यात आहेत.

11 / 25

खालीलपैकी कोणत्या रक्तगटाला सर्वग्राहि रकतदाता म्हणतात

12 / 25

ड. जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होणारा रोग खालीलपैकी कोणता ?

13 / 25

कार्बन डाय ऑक्साईड वायू पाण्यात विरघळल्यामुळे ..........आम्ल तयार होते?

14 / 25

नुकतेच महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे?

15 / 25

येरळा ही........ नदीची उपनदी आहे.

16 / 25

खालीलपैकी कोणते तळे चंद्रपूर जिल्ह्यात नाही ?

17 / 25

कृष्णा नदीचा उगम कोठे होतो ?

18 / 25

भारतातील 12 ज्योतिर्लिंगापैकी महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंग आहेत?

19 / 25

डॉ. आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ ......या ठिकाणी आहे?

20 / 25

संविधान सभेच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्ष कोण होते ?

21 / 25

1882 ला हंटर आयोगासमोर खालीलपैकी कोणत्या दोन व्यक्तींनी भारतीयांच्या समस्या मांडल्या ?

22 / 25

भारतीय घटनेच्या कोणत्या कलमानुसार निवडणूक आयोगाच्या रचना केली आहे ?

23 / 25

खगोल पर्यटनाला चालना देण्यासाठी सरकार कोणत्या राज्यात देशातील पहिले नाईट स्काय अभयारण्य स्थापन करणार आहे ?

24 / 25

68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्तम मराठी चित्रपट म्हणून कोणाला पुरस्कार भेटला ?

25 / 25

विजय निबंध लिहितो.'प्रयोग ओळखा

Your score is

The average score is 51%

0%

खाली आजून टेस्ट दिल्या आहेत त्या पण सोडवा

Test क्रमांक 101

Test क्रमांक 102

Test सोडवा 103

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment