Test Series सराव Test क्रमांक 84 By admin On: Sunday, July 31, 2022 10:22 AM 3791 Created on July 31, 2022 By admin Quiz TEST सोडवून झाल्यावर कोणते प्रश्न चुकले ते नक्कीच पहा 1 / 20 रक्ताच्या कर्करोगावर उपचार करण्यासाठी खालील पैकी कोणत्या किरणोत्सारी संस्थानिकांचा वापर करतात ? आयोडीन - १३१ फॉस्फरस - ३२ कार्बन - १४ सोडियम - २४ 2 / 20 पेशीचे ऊर्जानिर्मिती केंद्र खालीलपैकी कोणते ? लयकारिका लवके रिक्तिका तंतुकानिका 3 / 20 नँचरल गॅसमध्ये प्रामुख्याने _________ हा वायू असतो. ब्युटेन मिथेन इथेन प्रोपेन 4 / 20 पुढीलपैकी कॅबिनेट मिशन चे सदस्य कोण नव्हते? लोड पेथिक लॉरेन्स सर स्टेफॉर्ड क्रिप्स. अल्बर्ट व्ही.अलेक्झांडर. क्लेमंट ऍटली. 5 / 20 धाराशिव लेण्या कोणत्या जिल्यात आहे. बीड उस्मानाबाद लातूर नांदेड 6 / 20 विधानसभा अध्यक्षपदी नुकतीच कोणाची निवड झाली आहे नरहरी झिरवळ एकनाथ शिंदे राहुल नार्वेकर सुनील प्रभू 7 / 20 आझाद हिंद सेनेतील महिलांच्या झाशी राणी फलटणचे नेतृत्व कोणाकडे हाेते ? उषा मेहता कॅप्टन लक्ष्मी स्वामीनाथन अरुणा असफ अली यापैकी नाही 8 / 20 खालीलपैकी मूळ शब्दाला व्याकरणात काय म्हणतात❓ अक्षर ओंकार विकृती प्रकृती 9 / 20 पवनार आश्रम" कोणत्या जिल्ह्यात आहे ? नागपूर अमरावती यवतमाळ वर्धा 10 / 20 NSG म्हणजे काय ? National Social Agency National Security Guard National Sergical Agency National Scientific Agency 11 / 20 चिरोली टेकड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ? नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली 12 / 20 भारतातील कोळशाचे पट्टे खालील पैकी कोणत्या कालखंडात निर्माण झाले? आर्चीयन कालखंड गोंडवाना कालखंड टर्शरी कालखंड अलीकडचा कालखंड 13 / 20 खालीलपैकी कोणते शहर कृष्णा पंचगंगा नद्यांच्या संगमावर आहेत ? कराड कोल्हापूर नरसोबाचीवाडी सातारा 14 / 20 महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रादेशिक विभाग पर्जन्यछायेच्या प्रदेशात येतो ? मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र कोकण 15 / 20 राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याबद्दल खालिलपैकी कोणते विधान चूकिचे आहे ? त्यांचा जन्म ओडीशा राज्यामध्ये झालेला आहे. त्यांनी झारखंडच्या पहिल्या महिला राज्यपाल म्हणून काम पाहिले आहे. सर्वात युवा व स्वातंत्र्योत्तर काळात जन्मलेल्या पहिल्या राष्ट्रपती आहेत. भारताच्या 15 व्या राष्ट्रपती व दुसऱ्या आदिवासी राष्ट्रपती आहेत. 16 / 20 भारतात व्याघ्र गणना दर किती वर्षांनी होते ? 2 4 5 10 17 / 20 कॉमनवेल्थ गेम 2022 मध्ये मीराबाई चानू यांना कोणते पदक मिळाले ? रौप्यपदक कांस्यपदक सुवर्णपदक यापैकी नाही 18 / 20 भारतात तंबाखूचे संशोधन केंद्र .......... येथे आहे. कोल्हापूर राजमहेंद्री (आंध्र प्रदेश) चेन्नई मुंबई 19 / 20 मराठीत मूळ सर्वनामे ..... आहेत सात नऊ आठ चार 20 / 20 धातुसाधित विशेषणाचे उदाहरण ओळखा. माझे पुस्तक रांगणारे मुल थोडे पाणी पंचमुखी हनुमान Your score isThe average score is 60% 0% Quiz पुन्हा सुरू करा खाली आजून Test दिल्या आहेत त्या सोडवा Test क्रमांक 80 Test क्रमांक 81 Test क्रमांक 82 .. … combinetest,marathi,mh police bharti syllabus,mpsccombine,mpscexam,mpscsuccess,police bharti age,police bharti gk questions in marathi,police bharti gk questions in marathi pdf,police bharti gk test,police bharti medical test,police bharti medical test information in marathi,police bharti mock test,police bharti mock test 2022,police bharti online test 100 marks,police bharti online test 2022,police bharti process,police bharti quiz,police bharti sathi age limit,police bharti test 100 marks,police bharti test series,police recruitment exam questions,talathibharti,testseries