1.
RBI ही अर्थव्यवस्थेमध्ये प्रत्यक्षपणे कर्जपुरवठा / वित्तपुरवठा करत नाही.
2.
............. या वित्तीय संस्थेचा समावेश "व्यापारी बँक" यामध्ये होतो
3.
कोणत्या देशाने नवीन "परकीय कर्ज भरणा प्रणाली" सुरू केली आहे?
4.
'वर्ल्ड समिट ऑन द इन्फॉर्मेशन सोसायटी (WSIS) फोरम 2022' चे ठिकाण कोणते आहे?
5.
भ्रष्टाचाराविरुद्ध तक्रारी नोंदवण्यासाठी कोणत्या राज्य/केंद्रशासित प्रदेशाने “ACB 14400” नावाचे मोबाईल ऍप्लिकेशन विकसित केले आहे?
6.
भारतीय वायुसेना (IAF) ने भारतीय वायुसेना हेरिटेज सेंटर स्थापन करण्यासाठी कोणत्या राज्य/केंद्रशासित प्रदेशासोबत सामंजस्य करार केला?
7.
खालीलपैकी 'इंडिका' या ग्रंथाचे चे लेखक कोण आहेत?
8.
जागतिक हिम बिबट्या दिवस कधी साजरा केला जातो?
9.
'जागतिक बाल अत्याचार प्रतिबंधक दिन' कोणत्या तारखेला पाळला जातो?
10.
जगभरात दरवर्षी जागतिक ब्रेल दिवस कधी साजरा केला जातो?
11.
"शॉपर' म्हणजे काय, जे काहीवेळा अलीकडे बातम्यांमध्ये दिसले होते?
12.
व्यापारी बँकांची खालीलपैकी दुय्यम कार्य कोणती नाहीत अ) ठेवी स्वीकारने ब) कर्ज देणें क) Locker सुविधा ड) चेक, DD
13.
शाश्वत विकासासंदर्भात असलेली शतकोत्तर विकास ध्येय (MDG) ही .... एवढी होती
14.
DBT म्हणजे काय ...........................?
15.
खालीलपैकी कोणत्या प्रकारात ‘एंडोसल्फान’ मोडते?
16.
कोणत्या दिवशी “आंतरराष्ट्रीय दारिद्र्य निर्मूलन दिवस” साजरा करतात?
17.
सर्वात वेगवान सुपरकॉम्प्युटर 'Tianhe-2' हा ------ या देशाने बनविला आहे.
18.
ब्रिटीशांनी वासुदेव बळवंत फडके यांना कोणत्या कारागृहात ठेवले होते?
19.
जीन बँक प्रकल्प स्थापन करणारे भारतातील कोणते राज्य पहिले आहे?
20.
'जिव्हाळा' ही विशेष कर्ज योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे?
21.
चलनविषयक धोरण समिती (MPC) मध्ये किती सदस्य असतात?
22.
हर्षदा शरद गरुड कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
23.
'जोग फॉल्स' (धबधबा) कोणत्या राज्यात/केंद्रशासित प्रदेशात आहे?❓
24.
2022 मध्ये 'ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्यांची' बैठक कोणत्या देशाने घेतली❓
25.
भारताने खत क्षेत्रात सहकार्यासाठी कोणत्या देशासोबत सामंजस्य करार केला?