1.
अनुवंश शास्त्राचे संशोधक कोण आहेत ?
2.
बॅरोमीटर हे उपकरण काय मोजण्यासाठी वापरतात ?
3.
चांदण्या रात्रीचा पंधरवडा या शब्दसमूहाचा योग्य शब्द निवडा
4.
" दुरापास्त " शब्दाचा नेमका अर्थ कोणता?
5.
माझा चष्मा आण - यातील 'आण' हे कोणते क्रियापद आहे ?
6.
अलंकार ओळखा :- लेकी बोले सुने लागे
7.
12 ने भाग जाणाऱ्या सर्वात लहान व सर्वात मोठ्या तीन अंकी संख्यांची सरासरी किती?
8.
दोन संख्यांचा लसावि व मसावि अनुक्रमे 34 आणि 816 आहे. त्यापैकी दुसरी संख्या 136 असल्यास पहिली संख्या कोणती?
9.
1 /2 या व्यवहारी अपूर्णांकाची किंमत किती?
10.
एका नावेचा प्रहावाच्या दिशेने वेग हा 16 km / hr आहे व प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग हा 12 km/ hr आहे तर प्रवाहाचा वेग किती?
11.
12 व्यक्ती एकत्र मिळून एक काम 10 दिवसामध्ये पूर्ण करतात. तेच काम 8 दिवसांत किती व्यक्ती पुर्ण करतील?
12.
जर तांदळाच्या किंमतीमध्ये 16 % घट झाली. तर एका परिवाराने किती % तांदळाचा वापर वाढवावा की, ज्यामुळे त्यांचा तांदळावरील खर्च तेवढाच राहील?
13.
पश्चिम बंगाल राज्यात रामकृष्ण मठची स्थापना कोणी केली होती?
14.
1907 मध्ये इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना कोठे झाली?
15.
कोणत्या कायद्याने प्रांतिय शासन व्यवस्था सुरू केली ?
16.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोठे “संत तुकाराम शीला मंदिर” चे उद्घाटन केले आहे?
17.
आसियान देशांच्या विदेश मंत्र्यांची बैठक कोणत्या देशात आयोजित केली आहे?
18.
कोणत्या राज्यात “सुजल” योजना सुरु केली आहे?
19.
नीरज चोपडा ने किती मीटर भाला फेकून“राष्ट्रीय रेकॉर्ड” केला आहे?
20.
मुंबई विद्यापीठाचे पहिले भारतीय कुलगुरू कोण होते ?
21.
प्राणहिता म्हणून ------------- व ----------- यांच्या एकत्रित प्रवाहास ओळखले जाते.
22.
खालीलपैकी महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नदी कोणती❓
23.
खालीलपैकी गोदावरी नदीवर कोणते शहर नाही❓
24.
खालीलपैकी कोणता कायदा भारतीय वृत्तपत्रांच्या स्वातंत्र्याच्या कायदा म्हणून ओळखू येतो ?
Nice