1.
RBI च्या जून 2022 च्या चलनविषयक धोरण समिती (MPC) च्या बैठकीनंतर रेपो दर किती आहे?
2.
कार्ड आणि UPI द्वारे (जून 2022 नंतर) ऑटो-डेबिट आदेशाची नवीन मर्यादा काय आहे?
3.
Women's T20 Challenge 2022 चा किताब कोणी जिंकला आहे ❓
4.
कोणत्या संस्थेने 75 किलोमीटरच्या सर्वात लांब सतत टाकलेल्या लेनसाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड तयार केला?
5.
NHA ने पाच दिवसात 75 किलोमीटरचा रोड बनवून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवला त्या NHA सी चे अध्यक्ष कोण आहेत ❓
6.
जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस कधी साजरा केला जातो
7.
इस्रोच्या अध्यक्षांनी नवीन अंतराळ यान निर्मिती सुविधेचे उद्घाटन कोठे केले ?
8.
भारताने कोणत्या देशासोबत 'संरक्षण सहकार्यासाठी व्हिजन स्टेटमेंट'वर स्वाक्षरी केली आहे
9.
कोणत्या राज्याने राज्यपालांना विद्यापीठांच्या अभ्यागत पदावरून हटवण्याचे विधेयक मंजूर केले आहे ?
10.
IPL अंतिम सामना कोठे झाला ❓