जगातील महत्त्वाचे दिवस यादी 2022 ,List of Important Days, Dates and Themes 2022 in Marathi

काही महत्वाचे दिवस खाली दिलेले आहेत , MPSC असो वा सरळसेवा किवा तलाठी भारती , पोलिस भारती प्रत्येक परीक्षेत ही अति महत्वाचे आहे , ह्या गोष्टी तुम्ही जेवढया जास्त वेळा वाचाल तेवड्याच ते लक्षात राहील ,खाली आपण प्रत्येक महिन्यातील महत्वाचे दिवस आणि दिनविशेष पहाणार आहे सर्व वाचून घ्या

जानेवारी महिना

1 जानेवारी = वर्षाचा पहिला दिवस
3 जानेवारी = शिक्षक दिन (सावित्रीबाई फुले जयंती)
9 जानेवारी = जागतिक अनिवासी भारतीय दिन
10 जानेवारी = जागतिक हास्य दिन
14 जानेवारी = मकरसंक्रांत , भूगोल दिन
25 जानेवारी = राष्ट्रीय मतदार दिन
26 जानेवारी = प्रजासत्ताक दिन
30 जानेवारी = जागतिक कुष्ठरोग निर्मुलन दिन

फेब्रुवारी महिना

14 फेब्रुवारी = टायगर डे
19 फेब्रुवारी = छत्रपती शिवाजी महाराज जन्मदिन
21 फेब्रुवारी = जागतिक मात्रभाषा दिन
27 फेब्रुवारी = जागतिक मराठी दिन
28 फेब्रुवारी = राष्ट्रीय विज्ञान दिन

मार्च महिना

01 मार्च = नागरी संरंक्षण दिन
08 मार्च = आंतरराष्ट्रीय महिला दिन
15 मार्च = आंतरराष्ट्रीय ग्राहक दिन
16 मार्च = राष्ट्रीय लसीकरण दिन
21 मार्च = पृथ्वीवर दिवस रात्र समान , जागतिक वन दिन
22 मार्च = जागतिक जल दिन
23 मार्च = जागतिक हवामान दिन

एप्रिल महिना

05 एप्रिल = राष्ट्रीय सागरी संपत्ती दिन
07 एप्रिल = जागतिक आरोग्य दिन
10 एप्रिल = जलसंधारण दिन
11 एप्रिल = राष्ट्रीय माता सुरक्षा दिन
14 एप्रिल =भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती
22 एप्रिल == जागतिक वसुंधरा दिन
23 एप्रिल = जागतिक पुस्तक दिन

मे महिना

01 मे = महाराष्ट्र दिन , आंतरराष्ट्रीय कामगार दिन
03 मे = जागतिक उर्जा दिन
08 मे = जागतिक रेडक्रॉस दिन
11 मे = राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस
13 मे = राष्ट्रीय एकता दिन
15 मे = जागतिक कुटुंब दिवस
17 मे = जागतिक संचार दिवस
21 मे = राष्ट्रीय दहशदवाद विरोधी दिन
24 मे = राष्ट्रकुल दिन
31 मे = जागतिक तंबाखू विरोधी दिन

जून महिना

04 जून = जागतिक बालकामगार विरोधी दिन
05 जून = जागतिक पर्यावरण दिन
10 जून == जागतिक नेत्रदान दिन
14 जून = जागतिक रक्तदान दिन
05 जून = जागतिक विकलांग दिन
21 जून = जागतिक योग दिन
26 जून = जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन
27 जून = जागतिक मधुमेह दिन
29 जून = जागतिक सांखिकी दिन

जुलै महिना

11 जुलै = जागतिक लोकसंख्या दिन
22 जुलै = राष्ट्रीय झेंडा स्वीकृती दिन
26 जुलै = कारगिल विजय दिन
28 जुलै = सामाजिक आरोग्य दिन

ऑगस्ट महिना

03 ऑगस्ट = आंतरराष्ट्रीय मैत्री दिन
06 ऑगस्ट = जागतिक शांतता दिन
15 ऑगस्ट = भारतीय स्वतंत्र दिन
20 ऑगस्ट = अक्षय उर्जा दिन
29 ऑगस्ट = राष्ट्रीय क्रीडा दिन

सप्टेंबर महिना

02 सप्टेंबर = जागतिक नारळ दिन
08 सप्टेंबर = जागतिक साक्षरता दिन
11 सप्टेंबर = जागतिक दहशदवाद विरोधी दिन
14 सप्टेंबर = हिंदी दिन
16 सप्टेंबर = जागतिक ओझोन दिवस
17 सप्टेंबर = मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन
26 सप्टेंबर = जागतिक मूक बधिर दिन
27 सप्टेंबर = जागतिक पर्यटन दिन

ऑक्टोबर महिना

02 ऑक्टोबर = म. गांधी जयंती , लालबहादूर शास्त्री जयंती
03 ऑक्टोबर = जागतिक निवारा दिन
08 ऑक्टोबर == भारतीय वायुसेना दिन
09 ऑक्टोबर = जागतिक टपाल दिन
15 ऑक्टोबर = जागतिक हात धुवा दिन
16 ऑक्टोबर = जागतिक अन्न दिन
21 ऑक्टोबर = हुतात्त्मा दिन
30 ऑक्टोबर = जागतिक बचत दिन
31 ऑक्टोबर = राष्ट्रीय एकता दिवस

नोव्हेंबर महिना

05 नोव्हेंबर = रंगभूमी दिन
07 नोव्हेंबर = बालसूरक्षा दिन
12 नोव्हेंबर = राष्ट्रीय पक्षी दिन
14 नोव्हेंबर = बालदिन
19 नोव्हेंबर = राष्ट्रीय शिक्षण दिन
29 नोव्हेंबर = राष्ट्रीय कायदा दिन

डिसेंबर महिना

01 डिसेंबर = जागतिक एड्स प्रतिबंध दिन
02 डिसेंबर = आंतरराष्ट्रीय संगणक साक्षर दिन
03 डिसेंबर = आंतरराष्ट्रीय विकलांग दिन
04 डिसेंबर = नॊदल दिन
06-डिसेंबर=डाॅ.आंबेडकर महानिर्वाण दिन
07 डिसेंबर = ध्वज दिन
08 डिसेंबर = जागतिक मतीमंद दिन
10 डिसेंबर = मानवी हक्क दिन
22 डिसेंबर = राष्ट्रीय गणित दिन
23 डिसेंबर = किसान दिन
24 डिसेंबर = राष्ट्रीय उपभोक्ता दिन.

Leave a Comment

close button