पुढीलपैकी कोणत्या शहरात उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही ?
खालील पैकी कोणती यंत्रणा बिगर घटनात्मक स्वरूपाची आहे ❓
पावन धाम आश्रम कोणी स्थापन केला ❓
भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता ❓
एक रुपयाची नोट वगळता देशातील आणण्याची निर्मितीची मक्तेदारी कोणाकडे आहे ❓
प्राप्तिकर हा कोणत्या प्रकारचा कर आहे ❓
ग्रामसेवकाची नेमणूक करण्याचे अधिकार खालीलपैकी कोणास आहेत ❓
भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण ❓
खालीलपैकी कोणास पहिली भारतीय शिक्षिका म्हणून संबोधण्यात येते ❓
भारतात खालीलपैकी कोण संसदेचे संयुक्त अधिवेशन बोलावू शकतो ❓