1.
नांदूर मधमेश्वर हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे
2.
लाव्हा रसापासून बनलेल्या खडकांना काय म्हणतात❓
3.
शिवाजी विद्यापीठ कोठे आहे ?
4.
"मृता वस्थेत जन्माला आलेले ब्रिटिश पार्लमेंट चे अर्भक म्हणजे क्रिप्स योजना होय" असे कोण म्हणाले?
5.
दुस-या पंचवार्षिक योजनेची अंमलबजावणी पूर्णत: होऊ शकली नाही याचे कारण म्हणजे
6.
चामुंडी टेकड्या कोणत्या राज्यात आहेत?
7.
असहकार चळवळीला कोणत्या वर्षी सुरुवात झाली ? ]
8.
पाखल वन्यजीव अभयारण्य कोठे आहे?
9.
रेहेकुरी अभयारण्य हे खालील पैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
10.
भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प कोणता आहे?
11.
चामुंडी टेकड्या कोणत्या राज्यात आहेत?
12.
1857 च्या उठावात खानदेशातील भिल्लांचे नेते कोण होते ?
13.
खालील पैकी कोणते राज्य गैर राज्यकारभाराचे निमित्त करून ब्रिटीशांनी खालसा केले ?
14.
महात्मा फुले यांचे सत्सार हे साहित्य कोणत्या स्वरूपात होते?
15.
घटनेच्या कोणत्या विभागात कल्याणकारी राज्यांच्या संकल्पनेचा विचार झालेला आहे?
16.
बलवंतराय मेहता समितीने केलेल्या शिफारसीमध्ये कोणत्या घटकाचा समावेश नव्हता?
17.
जिल्हा परिषद निवडणुकीनंतर किती दिवसांच्या आत विषय समित्यांची रचना करणे आवश्यक असते?
18.
खालीलपैकी कोणाचा भारताच्या घटना समितीमध्ये समावेश नव्हता ?
19.
संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्यांक समितीचे अध्यक्ष कोण होते ?
20.
........ हे कॅबिनेट मिशनचे सदस्य नव्हते .
21.
मालिका पूर्ण करा - U, T, S, R, Q, --------------
22.
अजय आणि विकास यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3 : 11 आहे.विकास हा मिनापेक्षा 12 वर्षाने लहान आहे.मिनाचे वय 7 वर्षानी 85 असेल.जर अजयच्या वडिलांचे वय 25 वर्ष अजयपेक्षा जास्त आहे.तर अजयच्या वडिलांचे आजचे वय किती❓
23.
एका व्यक्तीने 96 रू.ची इलेक्ट्रॉनिक घड्याळ अशाप्रकारे विकले की त्याच्या नफ्याची टक्केवारीही घड्याळाच्या खरेदी किमती एवढी असेल जर त्याने ते घड्याळ त्याच्या पूर्वीच्या टक्केवारी च्या दुप्पट टक्के नफ्याने ते विकले तर नवीन विक्री किंमत काय असेल❓
24.
CLASS हा शब्द वेगवेगळ्या पद्धतीने किती प्रकारे लिहिता येतो❓
25.
44 रुपये हि रक्कम 50 मुलं आणि मुलींमध्ये विभागली गेली.प्रत्येक मुलीला 50 पैसे आणि प्रत्येक मुलाला 1 रुपया मिळेल. तेथे किती मुली आहेत❓