1.
जहाजांसाठी जगातील पहिला बोगदा कोणत्या देशात तयार केला जाणार आहे?
2.
मानव धर्म सभेची 22 जून 1844 रोजी कोठे स्थापना करण्यात आली?
3.
साधारणतः जमिनीची सच्छिद्रता किती असते?
4.
केंद्राकडून राज्यांना निर्देश देण्याची कल्पना आपल्या घटनाकारांनी कडून घेतली आहे
5.
घनाचे पृष्ठफळ 384 चौसेमी असल्यास घनफळ काढा.
6.
...................या राजास ' आंध्रभोज ' ही पदवी देण्यात आली होती ?
7.
रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाले असता हा रोग उद्भवतो ?
8.
देशाच्या कोणत्या भागात सिंचनाखालील क्षेत्र कमी आहे?
9.
लोहाचे शरीरामध्ये खालीलपैकी किती Gram प्रमाण असते?
10.
एका समलंब चौकोनाच्या समांतर बाजू अनुक्रमे 15cm व 17cm आहे आणि त्याचे क्षेत्रफळ 160 चौ. सेमी आहे तर त्याची लंब उंची किती ❓
11.
भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे आयोजक म्हणून................. ने काम केले
12.
टोर्नेडो हे काय आहे ?
13.
बंची टॉप हा रोग खालीलपैकी कोणत्या पिकावर सहसा आढळून येतो?
14.
खालीलपैकी कोणती भांडवली जमा नाही ?
15.
महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग ओळखण्यासाठी प्रामुख्याने उंची,उठाव आणि ...........हे घटक वापरले जातात
16.
खालीलपैकी काटेपूर्णा व नळगंगा या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत ?
17.
गणेशचा पगार सुनीलपेक्षा 25 टक्के ने जास्त आहे, तर सुनीलचा पगार गणेशपेक्षा किती टक्क्यांनी कमी आहे ?
18.
सरदार सरोवर प्रकल्पाचा फायदा कोणत्या राज्यांना होत आहे ?
19.
जर 4 मजूर रोज 6 तास काम करून एक विहीर 10 दिवसात खोदतात तर 2 मजूर रोज 8 तास काम करून तीच विहीर किती दिवसात खोदतील ?
20.
तांबेरा हा रोग खालीलपैकी कोणत्या पिकांवर आढळतो?
👌👌🙏 really to good👍 and helpful for student