Test Series 134

खाली Test Series 134 देन्यात आलेली आहे नक्कीच सोडवा येणारी राजयसेवा , combine साठी तसेच police bharti test series 2022 या सर्वच परीक्षेसाठी ही उपयुक्त आहे , आजून भरपुर टेस्ट खाली दिलेल्या आहेत त्या देखील सोडवून पहा

Test Series 134

Test Series 134

एकूण प्रश्न : – 25 आहेत

Passing Marks :- 15 आहेत

आपल्याला 15 पेक्षा कमी मार्क असतील तर टेस्ट पुन्हा सोडवा

खालील Start वरती Click करा आणि test series 133 सुरू करा

0
Created on By admin
start करा

Test Series 133

सराव टेस्ट क्रमांक 133  खाली दिलेली आहे , खालील start button वरती क्लिक करून टेस्ट सुरू करा आणि जे प्रश्न चुकतील ते पुनः सोडवण्याचा प्रयत्न करा

1 / 20

एक पाण्याची टाकी पहिल्या नळाने 6 तासात भरते; तर दुसर्‍या नळाने ती टाकी भरण्यास 12 तास लागतात. जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास, ती रिकामी टाकी भरण्यास किती वेळ लागेल?

2 / 20

1 ते 100 पर्यंतच्या संख्यांत 1 हा अंक किती वेळा येतो?

3 / 20

अशी तीन अंकी लहानात लहान संख्या कोणती, कि जिला 5,12 व 15 या संख्यांनी भागल्यास प्रत्येक वेळी 4 उरतात?

4 / 20

दोन संख्या अनुक्रमे 4x व 6x असून, त्यांचा म.सा.वि 16 आहे व ल.सा.वि. 96 आहे. तर x = किती ?

5 / 20

पोस्टमन आत्ताच येऊन गेला. या वाक्यातील धातुसाधिताचा प्रकार ओळखा.

6 / 20

खालील पर्यायातून मराठी उपसर्ग लागलेला पर्याय निवडा.

7 / 20

मराठीत एकूण किती वाक्यप्रयोग आहेत ?

8 / 20

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोठे झाले ?

9 / 20

ज्वारी उत्पादनात भारतात प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते आहे ?

10 / 20

खालीलपैकी सर्वात हलका वायू कोणता ?

11 / 20

दुसरे पानिपत युद्ध केव्हा झाले होते ?

12 / 20

ऑलिम्पिकमध्ये पहिले वैयक्तिक पदक कोणी जिंकले ?

13 / 20

मीनाक्षी मंदिर भारतातील कोणत्या राज्यात आहे ?

14 / 20

महाराष्ट्र एक्सप्रेस कुठून कोठे धावते ?

15 / 20

भारतातील कोणत्या शहराला गुलाबी शहर म्हटले जाते ?

16 / 20

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे ?

17 / 20

पद्मश्री हा कितव्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे ?

18 / 20

१९५१ मध्ये 'भूदान' आंदोलन कोणी सुरू केले होते ?

19 / 20

महात्मा गांधी यांना 'राष्ट्रपिता' म्हणून कोणी संबोधित केले होते ?

20 / 20

खालीलपैकी आधुनिक भारताचे जनक कोण ?

Your score is

The average score is 0%

0%

खाली आजून टेस्ट दिल्या आहेत त्या पण सोडवा

1 thought on “Test Series 134”

Leave a Comment

close button