Test Series 133

खाली Test Series 133 देन्यात आलेली आहे नक्कीच सोडवा येणारी राजयसेवा , combine साठी तसेच police bharti test series 2022 या सर्वच परीक्षेसाठी ही उपयुक्त आहे , आजून भरपुर टेस्ट खाली दिलेल्या आहेत त्या देखील सोडवून पहा

Test Series 133

Test Series 133

एकूण प्रश्न : – 20 आहेत

Passing Marks :- 15 आहेत

आपल्याला 15 पेक्षा कमी मार्क असतील तर टेस्ट पुन्हा सोडवा

खालील Start वरती Click करा आणि test series 133 सुरू करा

0
Created on By admin
start करा

Test Series 132

सराव टेस्ट क्रमांक 132  खाली दिलेली आहे , खालील start button वरती क्लिक करून टेस्ट सुरू करा आणि जे प्रश्न चुकतील ते पुनः सोडवण्याचा प्रयत्न करा

1 / 25

10 रु, 20 रु,50 रु, व 100 रुपयाच्या समान नोटा घेतल्यास 9000 रुपयात प्रत्येक प्रकारच्या किती नोटा मिळतील

2 / 25

50 रुपयांच्या नोटांच्या पुडक्यात अनुक्रमे 32 नोटा आहेत. तर पुडक्यातील एकूण रक्कम किती❓

3 / 25

" राम आंबा खातो " या वाक्यातील प्रयोग ओळखा.

4 / 25

" आता पाऊस थांबवा " या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा ❓️

5 / 25

सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे घडत जाईल. या वाक्यातील काळ ओळखा

6 / 25

खालीलपैकी ' पंकज ' या शब्दाचा प्रचलित असणारा अर्थ कोणता ❓️

7 / 25

महाराष्ट्रातील खालील खड्यांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे योग्य क्रम ओळखा

8 / 25

नंदुरबार व वाशिम जिल्ह्यांची निर्मिती ..... रोजी झाली

9 / 25

गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, व नांदेड या चारही जिल्ह्यांची सरहद्द खालीलपैकी कोणत्या एक राज्यास भिडली आहे?

10 / 25

खालीलपैकी कोणत्या न्यायालयीन निर्णयाद्वारे प्रास्ताविका ही घटनेचा भाग नाही असे प्रतिपादन करण्यात आले.

11 / 25

भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका प्रथमतः दुरुस्त केव्हा करण्यात आली ?

12 / 25

भारतीय संविधानाने नागरिकांना आर्थिक न्यायाची खात्री कशाद्वारे दिली?

13 / 25

कोणत्या पंचवार्षिक योजना काळापासून राष्ट्रीय उत्पन्नात दरवर्षी 5 % वाढ करण्याचे लक्ष्य ठरविण्यात आले?

14 / 25

भारतात एकूण .......अणुऊर्जा प्रकल्प कार्यान्वित आहेत?

15 / 25

जातीय भेदभाव आणि स्त्री-पुरुष भेदभाव दूर
करण्यावर भर कोणाचा होता ?

16 / 25

'न्यु मूर' या बेटावरून सध्या कोणत्या दोन देशांमध्ये वाद सुरू आहे ?

17 / 25

यापैकी कोणत्या नदी खोऱ्यात दख्खन लाव्हा (deccan ट्रॅप) बेसाल्ट चे अधिक्य नाही

18 / 25

1) चंद्रपूर जिल्ह्य़ातील बल्लारपूर येथे मोठय़ा प्रमाणावर दगडी कोळसा सापडततो
2) यवतमाळ मध्ये चुनखडीचे साठे सर्वाधिक आहेत

19 / 25

महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना 1920 रोजी - - - - - येथे उभारण्यात आला

20 / 25

खालीलपैकी महात्मा गांधीजींनी लिहिलेले 'माझे सत्याचे प्रयोग' हे पुस्तक मूळ कोणत्या भाषेत लिहिले❓

21 / 25

22 / 25

" राजपथ" चे नवीन नाव 8 सप्टेंबर 2022 रोजी खालीलपैकी काय करण्यात आलेले आहे?

23 / 25

बीसीसीआयचे नवीन अध्यक्ष कोण आहेत ?

24 / 25

विवेकसिंधू हा ग्रंथ कोणी लिहिला ?

25 / 25

सेमीकंडक्टर पॉलिसी 2022-27 लाँच करणारे कोणते पहिले भारतीय राज्य ठरले ?

Your score is

The average score is 0%

0%

खाली आजून टेस्ट दिल्या आहेत त्या पण सोडवा

1 thought on “Test Series 133”

Leave a Comment

close button