Test Series 129

खाली Test Series 129 देन्यात आलेली आहे नक्कीच सोडवा येणारी राजयसेवा , combine साठी तसेच police bharti test series 2022 या सर्वच परीक्षेसाठी ही उपयुक्त आहे , आजून भरपुर टेस्ट खाली दिलेल्या आहेत त्या देखील सोडवून पहा

पोलिस भारती test
पोलिस भारती test

Test series 129

एकूण प्रश्न : – 20 आहेत

Passing Marks :- 10 आहेत

आपल्याला 10 पेक्षा कमी मार्क असतील तर टेस्ट पुन्हा सोडवा

Motivation : ” दुसरे आपल्याबद्दल काय विचार करतात, यापेक्षा आपण स्वतःबद्दल काय विचार करतो, हे सर्वात महत्वाचे आहे. ” ✌️🔥

खालील Start वरती Click करा आणि test series 127 सुरू करा

0
Created on By admin
पोलिस भारती test

Test Series 129

सराव टेस्ट क्रमांक 127 खाली दिलेली आहे , खालील start button वरती क्लिक करून टेस्ट सुरू करा आणि जे प्रश्न चुकतील ते पुनः सोडवण्याचा प्रयत्न करा

1 / 17

रमेशला एकूण 72 टक्के गुण मिळाले. त्याची परीक्षा एकूण 750 गुणांची होती. तर त्याला परीक्षेत एकूण किती गुण मिळाले?

2 / 17

दोन संख्यांची गुणोत्तर 3 : 5 आहे त्या प्रत्येक संख्येत 8 मिळवल्यानंतर त्या संख्यायांचे गुणोत्तर 5 : 7 होईल तर त्या संख्या शोधा❓

3 / 17

खुर्ची व टेबल यांच्या किमतीचे गुणोत्तर 3 : 7 असून टेबलाची किंमत 441 आहे तर खुर्चीची किंमत किती❓

4 / 17

अ हा ब च्या दुप्पट वेगाने काम करतो तर क हा अ व ब या दोघांच्या एकत्रित कामाइतके काम करतो जर अ हा स्वतंत्रपणे 12 दिवसात काम संपवितो तर ते तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील❓

5 / 17

भारताच्या पश्चिम घाटात कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो❓

6 / 17

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना आणण्यासाठी कोणती मोहीम राबवली होती?

7 / 17

ब्रायोफाइटा.... या बाबतीत टेरिडोफायटा पेक्षा वेगळे असतात ?

8 / 17

वनस्पती पेशीत... ठिकाणी प्रथिने तयार होण्याची क्रिया होते.

9 / 17

वित्त आयोगाची स्थापना कोणत्या कलमानुसार केली जाते ?

10 / 17

पश्चिम महाराष्ट्रातील...........जिल्ह्यामध्ये बॉक्साईटचे साठे आढळतात.

11 / 17

एल निनो हा उबदार पाण्याचा समुद्र प्रवाह वाहणाऱ्या..........देशाचा किनारा आहे

12 / 17

2011 च्या जनगणनेनुसार अनुसूचित जातीची लोकसंख्या महाराष्ट्रात ..........जिल्ह्यात सर्वाधिक आढळते.

13 / 17

" केसाने गळा कापणे " या वाक्य प्रचाराचा अर्थ काय होईल ❓️

14 / 17

एकाच आईच्या पोटी जन्म घेतलेल्या बंधूना काय म्हणतात ❓️

15 / 17

" सुषमा गाणे गाते " या वाक्यातील प्रयोग ओळखा ❓️

16 / 17

उंदीर या शब्दाचे अनेकवचन काय ❓️

17 / 17

विवेक क्रिकेट खेळतो ❓️

Your score is

The average score is 0%

0%

खाली आजून टेस्ट दिल्या आहेत त्या पण सोडवा

1 thought on “Test Series 129”

Leave a Comment

close button