Test Series 128

खाली Test Series 128 देन्यात आलेली आहे नक्कीच सोडवा येणारी राजयसेवा , combine साठी तसेच police bharti test series 2022 या सर्वच परीक्षेसाठी ही उपयुक्त आहे , आजून भरपुर टेस्ट खाली दिलेल्या आहेत त्या देखील सोडवून पहा

police bharti test series
police bharti test series

Test series 128

एकूण प्रश्न : – 20 आहेत

Passing Marks :- 10 आहेत

आपल्याला 10 पेक्षा कमी मार्क असतील तर टेस्ट पुन्हा सोडवा

Motivation : ” दुसरे आपल्याबद्दल काय विचार करतात, यापेक्षा आपण स्वतःबद्दल काय विचार करतो, हे सर्वात महत्वाचे आहे. ” ✌️🔥

खालील Start वरती Click करा आणि test series 127 सुरू करा

0
Created on By admin
police bharti test series

Test Series 128

सराव टेस्ट क्रमांक 127 खाली दिलेली आहे , खालील start button वरती क्लिक करून टेस्ट सुरू करा आणि जे प्रश्न चुकतील ते पुनः सोडवण्याचा प्रयत्न करा

1 / 18

तीन भावंडांच्या वयाचे गुणोत्तर 3:4:5 असून 10 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज 66 असेल, तर त्यांच्या आजच्या वयात सर्वात मोठ्या भावाचे वय किती असेल ❓

2 / 18

एका पुस्तकाचा 2/5 भाग व 10 पाने वाचून झाल्यावर 80 पाने वाचायची शिल्लक राहिली तर या पुस्तकात एकूण पाणी किती.

3 / 18

1 ते 100 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची सरासरी किती.

4 / 18

4 क्रमवार सम संख्यांची सरासरी 35 आहे तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती.

5 / 18

"आज्ञा" या शब्दाचे अनेकवचनी रूप ओळखा

6 / 18

"पाणि" या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा

7 / 18

फूल या शब्दाचे अनेकवचन काय होते?

8 / 18

अबब ! केवढे घनदाट जंगल हे ! अव्यय ओळखा.

9 / 18

केरळ मधील.....................हे अभयारण्य हत्ती साठी प्रसिद्ध आहे.

10 / 18

वनस्पति किवा प्राणी यांचे आरंभीचे वय शोधण्यासाठी खालीलपैकी कोणता कार्बन आयसोटोप वापरतात.

11 / 18

दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ?

12 / 18

'गंगा' या शब्दाचे षष्ठी विभक्तीचे रूप काय होईल ?

13 / 18

आळस या शब्दाचा विरुद्ध शब्दाचा अर्थ ओळखा

14 / 18

शब्दांच्या जाती एकूण किती आहेत

15 / 18

'भाषा + अंतर्गत' हा संधी पुढीलपैकी कोणत्या प्रकारे होतो ?

16 / 18

मसुदा समितीची रचना ..... अशी होती ?

17 / 18

आणीबाणी काळात सर्व मुलभुत हक्क स्थगीत करण्याचा अधिकार ...... यांना आहे ?

18 / 18

महाराष्ट्र राज्याची पर्यटन राजधानी ?

Your score is

The average score is 0%

0%

खाली आजून टेस्ट दिल्या आहेत त्या पण सोडवा

1 thought on “Test Series 128”

Leave a Comment

close button