Test Series 127

खाली Test Series 127 देन्यात आलेली आहे नक्कीच सोडवा येणारी राजयसेवा , combine साठी तसेच police bharti test series 2022 या सर्वच परीक्षेसाठी ही उपयुक्त आहे , आजून भरपुर टेस्ट खाली दिलेल्या आहेत त्या देखील सोडवून पहा

टेस्ट 127
Test Series 127

Test series 127

एकूण प्रश्न : – 20 आहेत

Passing Marks :- 10 आहेत

आपल्याला 10 पेक्षा कमी मार्क असतील तर टेस्ट पुन्हा सोडवा

Motivation : ” दुसरे आपल्याबद्दल काय विचार करतात, यापेक्षा आपण स्वतःबद्दल काय विचार करतो, हे सर्वात महत्वाचे आहे. ” ✌️🔥

खालील Start वरती Click करा आणि test series 127 सुरू करा

0
Created on By admin
टेस्ट 127

Test Series 127

सराव टेस्ट क्रमांक 127 खाली दिलेली आहे , खालील start button वरती क्लिक करून टेस्ट सुरू करा आणि जे प्रश्न चुकतील ते पुनः सोडवण्याचा प्रयत्न करा

1 / 15

खालीलपैकी कोणते पठार आग्नेय या दिशेकडे कललेले आहे

2 / 15

------------------- हे जगातील सर्वाधिक उंचीवरील पठार आहे.

3 / 15

टिटिकाका हे जगातील सर्वोच्च सरोवर --------------- या देशांमध्ये वसले आहे.

4 / 15

सापुतारा थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ?

5 / 15

महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यास 'ज्वारीचे कोठार' म्हणतात ?

6 / 15

पेशवा हा ----------------- शब्द आहे .

7 / 15

तोरणा हा किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?

8 / 15

'जय जवान , जय किसान' ची घोषणा कोणी दिली ?

9 / 15

'संपूर्ण क्रांतीचे जनक' ह्या उपाधीने खालीलपैकी कोणाला गौरविले जाते ?

10 / 15

इस्रोने चंद्रयान-१ कधी लॉन्च केले होते ?

11 / 15

वेद किती प्रकारचे आहे ?

12 / 15

वैदिक काळामधील लोकांचा प्रमुख व्यवसाय कोणता होता ?

13 / 15

कृषी वित्त पुरवठा करणारी शिखर बँक कोणती?

14 / 15

खालीलपैकी कोणत्या इतिहासकाराने मराठी सत्तेच्या उदयामध्ये संतांच्या भूमिकेचे महत्त्व विशद केले आहे

15 / 15


स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण, बहिष्कार ही चतुःश्रुत्री कोणाची आहे ?

Your score is

The average score is 0%

0%

खाली आजून टेस्ट दिल्या आहेत त्या पण सोडवा

1 thought on “Test Series 127”

Leave a Comment

close button