Test Series 125

Test Series 125 खाली दिलेली आहे , स्टार्ट वरती क्लिक करून टेस्ट सुरू करा , जे प्रश्न चुकले आहेत ते पुन्हा पहा आणि टेस्ट पुन्हा सोडवा , राजयसेवा , combine साठी तसेच police bharti test series 2022 या सर्वच परीक्षेसाठी ही उपयुक्त आहे

Test Series 125

Test series 125 येणारी प्रत्येक परीक्षा साठी ही उपयुक्त आहेत नक्की सोडवा , खाली आजून टेस्ट दिल्या आहेत ते सुद्धा सोडवा

0
Created on By admin

Test Series 125

खाली सराव Test Series 125 दिली आहे नक्कीच सोडवा आणि कोणते प्रश्न चुकले ते पुन्हा सोडवा 

🔰👇👇👇🔰

1 / 20

दक्षिण महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते माग आणि यंत्र मागाचे प्रमुख केंद्र आहे.

2 / 20

हनुमंते घाट हा ....आणि ..... च्यामध्ये आहे .

3 / 20

मूळ रेखावृत्तापासून एखाद्या रेखावृत्ताचे अंशामध्ये सांगितलेले अंतर म्हणजेच ....... होय.

4 / 20

भारतातील कोणत्या राज्यास देवभूमी असे म्हणतात ?

5 / 20

"मॅन ऑफ पीस" हे टोपणनाव खालीलपैकी कोणाचे आहे ?

6 / 20

चौरीचौरा या घटनेला 2022 राेजी किती वर्ष पूर्ण झाले ?

7 / 20

भारताने _ _ _ _ वर्षानंतर थाॅमस कप पहिल्यांदाच जिंकला आहे ?

8 / 20

खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा ?

9 / 20

"कायद्याची प्रक्रिया ही योग्य असली पाहिजे" असा निर्वाळा या खटल्यात दिला आहे.

10 / 20

भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने घरोघरी बँकिंग सेवा प्रदान करण्यासाठी बँकांच्या कोणत्या श्रेणीला मान्यता दिली आहे?

11 / 20

कोणत्या राज्य सरकारने गर्भवती महिलांसाठी 'आंचल' सेवा मोहीम सुरू केली आहे?

12 / 20

महाराष्ट्रात होणाऱ्या एकूण स्थलांतरापैकी कर्नाटक व गुजरात राज्यातून होणाऱ्या स्थलांतरात...

13 / 20

राज्यसभेमध्ये किती सदस्य निवडून येतात ?

14 / 20

भारताचे नवे ऍटर्नी जनरल (महान्यायवादी) म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

15 / 20

देशातील तिसरी वंदे भारत एक्सप्रेस कोणत्या दोन शहरांदरम्यान धावली?

16 / 20

सर्व जातीतील लोकांना समान हक्क मिळवून देण्यासाठी महात्मा जोतीराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केव्हा केली?

17 / 20

पुण्यामध्ये बुधवार पेठेत भिडे यांच्या वाड्यात पहिली मुलीची शाळा कोणत्या वर्षी काढली?

18 / 20

कोणत्या देशाने मोठ्या प्रमाणावर कच्च्या तेलाच्या गळतीनंतर 90 दिवसांची "पर्यावरण आणीबाणी" घोषित केली आहे?

19 / 20

पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित झालेल्या प्रभा अत्रे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत?

20 / 20

₹2,000 पर्यंतच्या व्यवहारांसाठी UPI वर RuPay क्रेडिट कार्ड वापरण्यासाठी काय शुल्क आकारले जाते?

Your score is

The average score is 0%

0%

खाली आजून टेस्ट दिल्या आहेत त्या पण सोडवा

Leave a Comment

close button