1.
जे.व्ही.पी. कमिटी ने 1948 मध्ये कोणती शिफारस केली?
2.
खालीलपैकी अयोग्य विधान ओळखा:
3.
भारत- पाकिस्तान फाळणीनंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेवर खालीलपैकी कोणत्या प्रांतातून निवडून आले होते.
4.
भारताचे पंतप्रधान खालीलपैकी कोणत्या आयोग/परिषदेचे अध्यक्षपद भूषवित नाही.
5.
शरीरास सर्वाधिक उर्जा पुरविण्याचे कार्य कोणता घटक करतो.....
6.
प्रकाश-संश्लेषण क्रियेत ऑक्सिजन .......तून दिला जातो.
7.
निसर्गचक्रातील प्राथमिक उत्पादक कोणाला म्हणतात?
8.
अन्न बिघाडातील महत्वपूर्ण घटक हा .........ची वाढ होय.
9.
कुष्ठरोगाची प्राथमिक लक्षणे कोणत्या भागावर दिसतात?
10.
समान कार्य करणा-या पेशींच्या समुहाला ..........म्हणतात.
11.
चंद्रपूर जिल्ह्यात......... ही दोन औष्णिक विद्युत केंद्रे आहेत
12.
महाराष्ट्रात सर्वात जास्त लांबीचे रस्ते ........चे आहेत
13.
जगप्रसिद्ध " पंचमहासरोवरे " कोणत्या देशात आहेत ?
14.
.......... हे सर्वात मोठे अक्षवृत्त आहे
15.
हिमाचल प्रदेशमधून कोणत्या नद्या वाहतात?
16.
कमी अंतरावरील वाहतुकीसाठी..........अधिक उपयुक्त ठरतात
17.
देशाच्या कोणत्या भाग सिंचनाखालील क्षेत्र कमी आहे
18.
आगरी ही बोलीभाषा कोणत्या विभागात बोलली जाते?
19.
9 पुस्तकांची सरासरी किंमत 25 रू. आहे जर दहाव्या पुस्तकाची किंमत मिळवल्यास सरासरी किंमत 2 ने कमी होते तर दहाव्या पुस्तकाची किंमत किती ❓
20.
पाच मुलांजवळ अनुक्रमे 10 रू., 11 रू., 13 रू,. 17 रू. व 14 रू. आहेत, तर त्यांच्याजवळील सरासरी रक्कम किती?
21.
फक्त तीन अंकी नैसर्गिक संख्या मधील सम संख्या आणि विषम संख्या यांच्या बेरजेतील फरक किती ❓
22.
ताशी 72 कि.मी. वेगाने धावणारी 163 मीटर लांबीची आगगाडी 237 मीटर लांबीचा पूल किती वेळात ओलांडून जाईल?
23.
21 ऑक्टोबर रोजी भारताने किती कोटी कोरोना लसीकरण पूर्ण केले आहे ?
24.
इंदिरा गांधी पुरस्काराची सुरुवात कोणत्या साली झाली ?
25.
विद्यार्थ्यांच्या हितासाठी विद्यापीठ स्तरावर लोकपाल आणणारे भारतातील पहिले राज्य कोणते?