1.
अलीकडेच पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार कोणाला दिला जाईल ?
2.
जागतिक आवाज दिन नुकताच कधी साजरा करण्यात आला ?
3.
अलीकडेच कोणत्या राज्य/केंद्रशासित प्रदेशाच्या लेफ्टनंट गव्हर्नरने बीच फेस्टिव्हल २०२२ चे उद्घाटन केले ❓
4.
दाजीपूर अभयारण्य कोल्हापूर जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात आहे?
5.
धनविधेयक हे प्रथम खालील पैकी कोणत्या सभागृहात मांडले जाते?
6.
खालीलपैकी जातीय निवाडा घोषित करणारे ब्रिटिश पंतप्रधान कोण ❓
7.
खालीलपैकी कुठल्या शहराजवळ सुप्रसिद्ध एलिफंटा लेणी आहे ❓
8.
माथेरान हे.....वस्तीचे उदाहरण आहे ❓
9.
राज्यघटनेतील कलम 74 हे कशाशी संबंधित आहे ❓
10.
प्राचीन स्मारक कायदा केव्हा पास करण्यात आला ❓
11.
Q. खालील पैकी कोणत्या संघर्ष मध्ये गांधींनी 'जान किंवा जमीन' असा ठराव स्वतः मंजूर करून घेतला ❓
12.
लंडन येथे 'स्वातंत्र्य भारत' या संघटनेची स्थापना कोणी केली ?
13.
उद्देश पत्रिकेत बहाल केलेल्या स्वातंत्र्यांचा बरोबर क्रम आहे-
14.
पुंगी( Pungi) हा कोणत्या राज्याशी संबंधित एक नृत्य प्रकार आहे ❓
15.
...........हा जिल्हा प्रशासनाचा केंद्रबिंदू मानला जातो
16.
खालीलपैकी 'नि:ष्काम कर्ममठ'ची स्थापना कोणी केली होती ❓
17.
भारतात कोणत्या क्षेत्रात छुप्या बेरोजगारीचे दर्शन घडते ❓
18.
भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोजणीसाठी कोणती पद्धत वापरली जात नाही ?
19.
खालीलपैकी कोणता प्रकार हा राज्य सरकारच्या कर्जदायित्वाचा भाग नाही ?
20.
करांच्या संबंधित योग्य विधानाची निवड करा ?
21.
घनाचे पृष्ठफळ 384 चौसेमी असल्यास घनफळ काढा.
22.
जर 5 सुतार 5 टेबल 5 दिवसात बनवितात. तर १ सुतार १ टेबल किती दिवसांत बनवेल?
23.
41 किमी व 79 किमी लांबीच्या दोन गाड्या अनुक्रमे 40 किमी / तास व 32 किमी / तास या वेगाने एकाच दिशेने जात आहेत. ज्यावेळेस या दोन गाड्या एकमेकांना भेटतील त्यावेळेस एक गाडी दुसऱ्या गाडीस किती वेळात ओलांडले ?
24.
एका चौरसा कृती मैदानाची प्रत्येक बाजू 120 मीटर आहे. त्या मैदानाभोवती पाच फेऱ्या मा किती अंतर कापले जाईल ?
25.
B हा A चा पती आहे. A ही C ची आई आहे. पण C ही व्यक्ति A ची मुलगी नाही. D ही A ची बहीण आहे तर, D चे C शी काय नाते आहे?
Super
thnx
खूपच छान sir