Test 22

1. 
महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडील जिल्हा कोणता?

2. 
एका शेतात काही म्हशी व काही चिमण्या उभ्या आहेत जर त्यांच्या डोक्यांची संख्या 48 असेल व पायांची संख्या 120 असेल तर त्या शेतात चिमण्या किती❓

3. 
महाराष्ट्र केसरी विजेता पृथ्वीराज पाटील हा खालील पैकी कोणत्या जिल्ह्यातील आहे?

4. 
------------------- हे जगातील सर्वाधिक उंचीवरील पठार आहे.

5. 
ईशान्य मोसमी वाऱ्यांपासून ----------------- राज्याच्या तटवर्ती भागात पाऊस पडतो .

6. 
नाटकाच्या प्रारंभीचे स्तवन गीत यासाठी पर्यायी शब्द निवडा

7. 
सुभाष 10 तासात 50 पानांची नक्कल काढतो तर सुभाष व प्रकाश मिळुन 40 तासात 300 पानांची नक्कल काढतात,तर प्रकाशला 30 पानांची नक्कल काढन्यास किती वेळ लागेल?

8. 
5040, 720, 120, 24,........., 2, 1.

9. 
एका शेतात काही गाई व काही कोंबड्या आहेत त्यांच्या डोक्यांची संख्या 40 व पायांची संख्या 130 आहे तर त्या शेतात कोंबड्या किती❓

10. 
संशोधन डिझाइन आणि मानक संस्था (RDSO) कोणत्या संस्थेच्या अंतर्गत कार्य करते?

11. 
संस्कृत मध्ये क्रियापदाला ........असे म्हणतात

12. 
राजवाड्यांचे शहर खालीलपैकी कोणत्या शहरास म्हणतात ?

13. 
खालीलपैकी कोणता क्रांतिकारक विचाराने नास्तिक व समाजवादी होता?

14. 
खालील संख्यामालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी वा गाळलेल्या ठिकाणी येणारी संख्या कोणती ते ओळखा. 31, 37, ?, 43, 47

15. 
1 ते 100 पर्यंत एकूण किती मूळ संख्या आहेत❓

16. 
: भू औष्णीक विद्युत निर्मीती केंद्र ..... येथे आहे.

17. 
नुकतीच 8000 मीटर पेक्षा जास्त पाच शिखरे सर करणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली?

18. 
स्पीड पोस्ट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत.

19. 
रमेशबाबू प्रज्ञानंधा कोणत्या खेळाशी संबंधित आहेत?

20. 
बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन ने 7 मे 2022 ला, कितवा स्थापना दिवस साजरा केला?

टेस्ट सोडवून झाल्यावर काय चुकल आहे पाहून टेस्ट पुन्हा सोडवा

7 thoughts on “Test 22”

Leave a Comment

close button