1.
10 ते 500 या संख्याच्या दरम्यान असणाऱ्या 12 व 15 ने नि:शेष भाग जाणाऱ्या सर्व संख्याची बेरीज किती ❓
2.
मलेरियाग्रस्त व्यक्तीकडून निरोगी व्यक्तीकडे मलेरियाचा प्रसार करण्यात...... ची महत्वाची भूमिका असते
3.
9,12,15,18 याप्रमाणे 22 संख्या घेतल्यास व त्यांची बेरीज केल्यास किती येईल?
4.
अनुभट्टी मध्ये इंजिन म्हणून कशाचा वापर करतात ?
5.
कोणत्या सेंद्रीय घटकाच्या विघटना करीता जास्त कालावधी लागेल?
6.
कोणत्या देशाने पाकिस्तान सह इतर 14 देशांचा "बाल सैनिक भरती "यादीत समावेश केला आहे?
7.
...........या खजिना पासून मुख्यता ॲल्युमिनियम हा धातू तयार केला ?
8.
जी एस आर हे उपकरण काय मोजण्यासाठी वापरतात❔
9.
खालीलपैकी कोण ट्विटर चे नवीन मालक बनले?
10.
161 वा प्राप्तिकर दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला?
11.
विधानसभेत समान मते पडल्यास निर्णयाक मत देण्याचा अधिकार कोणाला आहे
12.
अरिजितचे वय हीराच्या 1.5 पटापेक्षा 3 वर्षे जास्त ज्यांचे वय दीपिकाच्या 2/3 पेक्षा 10 वर्षे जास्त आहे जर दीपिकाच्या वयाच्या 5 पट हे अरिजितच्या वयाच्या 3 पट असेल तर तिन्हीच्या सध्याच्या वयांची बेरीज किती असेल ❓
13.
अस्पष्ट केंद्रकयुक्त पेशी ....मध्ये आढळतात.
14.
खालीलपैकी कोणत्या घटकांच्या कमतरतेमुळे मधुमेह होतो ❓
15.
सूक्ष्मजीवशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाणारे वैज्ञानीक कोण ?
16.
युवकांच्या स्वयंरोजगारासाठी कोणत्या राज्याने" हर हिथ स्टोअर" योजना सुरू केली आहे?
17.
लोकमान्य टिळक यांनी ..............यांच्या मदतीने केसरी व मराठा हे वर्तमानपत्र सुरू केले.
18.
40 वस्तूंची खरेदी , 30 वस्तूंच्या विक्रिएवढी आहे ,तर या व्यवहारात ......❓
19.
महाराष्ट्र राज्याचे पोलीस मुख्यालय येथे आहे ?
20.
खनिज संपत्तीने समृद्ध असलेल्या छोटा नागपूरचे पठार भारतातील कोणत्या राज्यात वसले आहे.
Nice
Nice quiz
Nice
Excellent way for practice.
Excellent💯💯👍👏
Nice
Exellent for the practice