1.
महाराष्ट्रातील ____ या नदीला दक्षिण गंगा म्हणतात.
2.
खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात औष्णिक विद्युत केंद्र नाही ?
3.
उभादांडा हे पुळन कोणत्या जिल्ह्यात आहे?
4.
महाराष्ट्राचे पठार मुख्यत्वेकरुन खालीलपैकी कोणत्या खडकापासून निर्माण झाले आहे ?
5.
कृष्णा - भीमा संगम खालीलपैकी कोठे आहे ?
6.
कोयना धरणातील जलाशयास कोणत्या नावाने ओळखले जाते?
7.
--------------- हे गुजरात राज्यातील प्रमुख बंदर आहे ?
8.
दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ?
9.
लोअर पैनगंगा व लेंडी प्रकल्प महाराष्ट्र कोणत्या रज्याबरोबर संयुक्तरित्या राबवित आहे ❓
10.
पेशीमधील -----------ना पेशीचे ऊर्जा केंद्र म्हणतात
11.
भारताने नुकतीच चाचणी केलेल्या 'अग्नी-4' म्हणजे काय आहे?
12.
बायखो उत्सव" प्रामुख्याने कोणत्या भारतीय राज्यात साजरा केला जातो?
13.
( 4¹⁹ + 2 ) ला खालील पैकी कोणत्या संख्येने पूर्ण भाग जाईल ❓
14.
300 पर्यंत अशा किती संख्या आहेत ज्यांना 5 व 7 ने पूर्ण भाग जाईल❓
15.
200 ते 300 च्या मध्ये अशा किती संख्या आहेत ज्यांना 13 ने पूर्ण भाग जाईल❓
16.
एक वस्तुची विक्री किमत तोट्याच्या 19 पद आहे तर शेकडा तोटा किती होईल ?
17.
1992 चा प्रजासत्ताक दिन सोमवारी होता, तर त्या वर्षीचा स्वातंत्र्यदिन कोणत्या दिवशी येईल ?
18.
ब्रास हा मिश्रधातू खालीलपैकी कोणत्या घटकांनी बनलेला असतो?
19.
मद्यपानामुळे ---------- चा अभाव निर्माण होतो.
20.
अस्पष्ट केंद्रकयुक्त पेशी ( Prokaryotic cells ) --------- मध्ये आढळतात.
21.
मूलतः हे पीक समशितोष्ण कटिबंधातील आहे.
22.
सुएझ कालवा मार्ग अतिशय महत्त्वाचा आहे.
23.
हैदराबाद संस्थानातील स्टेट कॉंग्रेसचे पहिले हुतात्मा कोण होते.
24.
ब्रिटिश ईस्ट इंडिया या कंपनीने.......बादशहाकडून परवानगी मिळवून सुरत येथे वखार स्थापन केली
25.
1765 मध्ये बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था.... यांनी अस्तित्वात आणली.
RRB