तलाठी भरती टेस्ट 9 | Talathi bharti test 9

तलाठी भरती Talathi bharti test 9 special मोफत टेस्ट ची शृंखला आपण चालू केली आहे

त्यातील आजची पहिली test आहेत

आज चालू तलाठी भरती ( Talathi bharti test 2023 ) आहे नक्कीच सोडवा

एकूण मार्क आहेत : – 25 मार्कांची टेस्ट असेल

पास होण्यासाठी : – 10 मार्क पडणे आवश्यक आहे

तलाठी भारती अभ्यासक्रम 2023

विषय प्रश्न संख्या मार्क
मराठी 25 प्रश्न 50 मार्क
इंग्रजी 25 प्रश्न 50 मार्क
सामान्य ज्ञान 25 प्रश्न 50 मार्क
गणित बुद्धिमता 25 प्रश्न 50 मार्क
talathi bharti syllabus 2023

प्रश्न सोडवताना काही शंका असतील तर comment box मध्ये नक्कीच विचारा

 Talathi bharti test 2023
Talathi bharti test 2023
1. 
गुलामगिरी हा ग्रंथ कोणी लिहिला आहे ?

2. 
तानाजीला लढता लढता वीरमरण आले हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे ?

3. 
आईबाप या शब्दाचा समास प्रकार ओळखा ?

4. 
संसदेचे कायमस्वरूपी सभागृह कोणते ?

5. 
सुंदरबन राष्ट्रीय उद्यान कोठे आहे ?

6. 
एका पेटीत 225 आंबे व 300 केळी आहेत तर आंब्याचे व केळीचे प्रमाण काय असेल ?

7. 
दीपा कर्माकर या कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

8. 
सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची संख्या ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे ?

9. 
आम्ही शाळेतून बाहेर पडलो या वाक्यातील विभक्ती ओळखा ?

10. 
खालीलपैकी देशी शब्द ओळखा ?

11. 
राम पहाटे उठतो व फिरायला जातो हे वाक्य कोणत्या प्रकारातील आहे ?

12. 
महाराष्ट्रात आर्थिक दृष्ट्या महत्त्वाचा वृक्ष कोणते आहे ?

13. 
जगातील सर्वात उंच शिखर माउंट एवरेस्ट हे कोणत्या देशात आहे ?

14. 
पाराचा कावळा करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ ?

15. 
मुळशी येथे शेतकऱ्यांनी केलेल्या सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले ?

16. 
लोकसभा राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद कोण भूषवितो ?

17. 
साने गुरुजी यांचे पूर्ण नाव काय आहे ?

18. 
C 10 G :: I 22 M :: F 16 J :: ? प्रश्नचिन्ह जागी कोणता पर्याय येईल ?

19. 
6000 रूपये नफा A B C मध्ये 2:3:5 या प्रमाणात वाटल्यास तर A चा वाटा किती असेल ?

20. 
भारतीय राज्यघटनेचा आत्मा कशाला म्हणतात ?

21. 
मिलिमीटर ,सेंटीमीटर ,डेसीमीटर, मीटर, ?

22. 
49::513:::::64:: ?

23. 
फौजदारी कायदेशी संबंधित आय पी सी या शब्दाचे पूर्ण रूप काय आहे ?

24. 
5 मिटर=किती किलो मिटर ?

25. 
डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले आहे ?

तलाठी भारती 2023 टेस्ट 1 : Click Here

तलाठी भारती 2023 टेस्ट 2 : Click Here

तलाठी भारती 2023 टेस्ट 3 : Click Here

तलाठी भारती 2023 टेस्ट 4 : Click Here

तलाठी भरती 2023 परीक्षा कधी होईल ?

तलाठी भरती 2023 ची परीक्षा तारीख लवकरच जाहीर होईल तरीपण अंदाजे मार्च – एप्रिल 2023 मध्ये तलाठी भरती अर्ज करण्यासाठि सुरवात होईल

तलाठी भरती 2023 पात्रता काय आहे ?

तलाठी भरती साठी उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा ही एकमेव अट आहे

तलाठी भरती अभ्यासक्रम काय असतो ?

तलाठी भरती साठी एकूण 200 मार्क चा पेपर असतो आणि 4 विषय असतात u003cbru003e1) u003cstrongu003eमराठी u003c/strongu003e- 25 प्रश्न 50 मार्क u003cbru003e2) u003cstrongu003eइंग्रजी u003c/strongu003e- 25 प्रश्न 50 मार्क u003cbru003e3)u003cstrongu003e गणित आणि बुद्धिमत्ताu003c/strongu003e – 25 प्रश्न 50 मार्क u003cbru003e4) u003cstrongu003eसामान्य ज्ञानu003c/strongu003e – 25 प्रश्न 50 मार्क

तलाठी ला किती पगार असतो ?

तलाठी या पदासाठी 35,000/- रुपये ते 45,000/- रुपयांपर्यंत पगार असतो आणि त्यांना याचबरोबर वेगवेगळे शासकीय भत्ते देखील मिळतात

3 thoughts on “तलाठी भरती टेस्ट 9 | Talathi bharti test 9”

Leave a Comment

close button