तुम्हाला तलाठी भरती नोट्स (talathi Bharti Notes) तुम्हाला हव्या आहेत तर तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहेत येथे आपल्याला Talathi Bharti Notes Free Download 2023 (Updated ) दिलेल्या आहेत
ज्या Talathi Bharti Notes तुम्हाला हव्या आहेत त्या सर्व notes तुम्हाला खाली मिळतील त्या Talathi Bharti Notes Download करून घ्या आणि महत्वाचे म्हणजे या Talathi Notes साठी तुम्हाला कोणतेही पैसे द्यावे लागणार नाहीत या सर्व तलाठी भरती नोट्स मोफत ( Free Talathi Bharti Notes 2023 ) असतील
तलाठी भरती परीक्षेच्या नोट्स अशा एकत्र नसतात तलाठी भरती साठी जे जे विषय आहेत त्याच्या नुसार या notes असतात खाली Talathi Bharti subjectwise notes दिल्या आहेत Download करून घ्या
What is Talathi Bharti ?(तलाठी भरती काय आहे ?)
तलाठी भरती परीक्षा ही महाराष्ट्र राज्य शासनाच्या मार्फत राबवली जाणारी परीक्षा आहे तलाठी भरतीचे हे जिल्हा परिषदेच्या अधिपत्याखाली येते तलाठी पदे अत्यंत महत्त्वाचे पद असून महसूल खात्याचा एक महत्त्वाचा कणा म्हणून या पदाकडे पाहिले जाते. पहिल्यापासूनच या पदाबद्दल प्रत्येकाच्या मनात ओढ निर्माण झालेली आहे गावाशी नातं जोडणारे पद असून त्याबद्दल साहजिकच बऱ्याच मुलांना आकर्षण राहते
Talathi Bharti Syllabus (तलाठी भरती अभ्यासक्रम )
तलाठी भरती अभ्यासक्रम मध्ये एकूण 200 मार्कांची परीक्षा असते यामध्ये 100 प्रश्न आणि 200 मार्क अशी विभागणी केली जाते म्हणजेच 1 प्रश्न 2 मार्क्स अशी विभागणी केली जाते त्यामध्ये एकूण चार विषय असतात मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान गणित बुद्धिमत्ता हे विषय असतात . त्यांची विभागणी खालीलप्रमाणे आहे
विषय | प्रश्न संख्या | गुण |
---|---|---|
मराठी व्याकरण | 25 | 50 |
इंग्रजी व्याकरण | 25 | 50 |
अंकगणित – बुद्धिमत्ता | 25 | 50 |
सामान्य ज्ञान | 25 | 50 |
एकूण | 100 प्रश्न | 200 मार्क |
Talathi Bharti Notes (तलाठी भरती नोट्स )
तलाठी भरती परीक्षेसाठी संपूर्ण महत्वपूर्ण नोट्स आपण खाली दिलेले आहेत नोट्स विभागणी विषयावर नुसार करण्यात आलेले आहे
Talathi Bhatri Marathi Grammar Notes (तलाठी भरती मराठी व्याकरण नोट्स )
तलाठी भरती अभ्यास करताना महत्वपूर्ण विषय म्हणून मराठी व्याकरण या विषयाला आपण पाहतो मराठी व्याकरणांच्या बाबतीत काही महत्वाच्या बाबी खाली देण्यात आलेल्या आहेत त्या नक्कीच वाचा आणि त्यांच्या नुसार अभ्यास करा
- समानार्थी शब्द
- विरुद्धार्थी शब्द
- काळ व काळाचे प्रकार
- शब्दांचे प्रकार
- नाम
- सर्वनाम
- क्रियापद
- विशेषण
- क्रियाविशेषण
- विभक्ती
- संधी व संधीचे प्रकार
- म्हणी
- वाक्प्रचार चे अर्थ व उपयोग
- शब्दसमूहाबद्दल एक शब्द
ही सर्व पॉईंट्स खालील दीलेल्या नोट्स मध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत
विषयाचे नाव | Pdf Notes Download |
---|---|
Talathi Bharti Marathi Grammar Notes | Download Now |
Talathi Bharti English Grammar Notes (तलाठी भरती इंग्रजी व्याकरण नोट्स )
तलाठी भरती परीक्षेत इंग्रजी व्याकरण चा अभ्यास करताना इंग्रजी व्याकरण च्या points cover करण्याचा प्रयत्न नक्कीच करा , खाली तलाठी भरती इंग्लिश व्याकरण नोट्स दिल्या आहेत Download करून घ्या
- Synoms & anytoms
- proverbs,tense & kinds of tense
- question tag
- use proper form of verb
- spot the error
- verbal comprehension passage etc
- Spelling
- Sentence
- structure
- one word substitution
- phrases
विषयाचे नाव | Pdf Notes Download |
---|---|
Talathi Bharti English Grammar Notes | Download Now |
Talathi Bharti Maths Reasoning Notes (तलाठी भरती अंकगणित आणि बुद्धिमत्ता नोट्स )
तलाठी भरती चा अभ्यास करताना गणित बुद्धिमत्ता यहे दोन्ही विषय मिळून एकूण 25 प्रश्न असतात ही लक्षात घ्या म्हणजे 10 ते 15 प्रश्न अंकगणित आणि 10 ते 15 प्रश्न बुद्धिमत्ता या वरती असतात खाली कोणत्या घटकावरती प्रश्न असतात ते खाली देण्यात आलेल आहे
- अंकमालिका,
- अक्षर मलिका,
- वेगळा शब्द व अंक ओळखणे,
- वयवारी
- आकृती,
- वाक्यावरून निष्कर्ष,
- वेन आकृती
- बेरीज
- वजाबाकी
- गुणाकार-भागाकार
- काळ-काम-वेग संबंधित उदाहरणे
- सरासरी
- चलन-मापनाची परिणामी
- घड्याळ
साधारणतः यावरती प्रश्न विचारले जातात
विषयाचे नाव – | Pdf Notes Download |
---|---|
Talathi Bharti Mathematics Notes | Download Now |
Talathi Bharti Reasoning Notes | Download Now |
Talathi Bharti General Science Notes (तलाठी भरती सामान्य ज्ञान नोट्स )
तलाठी भरती मध्ये हा विषय खूपच मोठा आहे यासाठी कोनतेही एकच पुस्तक वापरुन अभ्यास cover होऊ शकत नाही . या विषयाचा आवाका जास्त आणि मार्क कमी असे आहे त्यामुळे या विषयाचा अभ्यास करण्यासाठी तुम्ही बाजारात उपलब्ध असलेला कोणताही एक ठोकला घेतला तरीही चलेले. खली आपण तलाठी भरती च्या सामान्य ज्ञान विषयासाठी लागणाऱ्या सर्व नोट्स दिल्या आणि download करून घ्या
- महाराष्ट्राचा व भारताचा इतिहास नोट्स ,
- पंचायतराज व राज्यघटना नोट्स ,
- भारतीय संस्कृती नोट्स
- भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र,
- समाज सुधारक नोट्स
विषयाचे नाव | Pdf Notes Download |
---|---|
तलाठी भरती इतिहास विषयाच्या नोट्स Download | Download Now |
तलाठी भरती भूगोल विषयाच्या नोट्स Download | Download Now |
तलाठी भरती राज्यघटना विषयाच्या नोट्स Download | Download Now |
तलाठी भरती पंचायतराज विषयाच्या नोट्स Download | Download Now |
तलाठी भरती विज्ञान विषयाच्या नोट्स Download | Download Now |
Talathi Bharti Notes Telegram channel
तलाठी भरती करणाऱ्या प्रत्येकासाठी उपयुक्त अशी तलाठी भरती टेलिग्राम चॅनेल ची काही नावे आपण खाली देण्यात आलेले आहेत ही टेलिग्राम चॅनेल अशी आहेत की ज्याच्यामधून तुम्हाला तलाठी भरती करताना लागणारा जे नोट्स आहेत त्या नोट्स टेलिग्राम चॅनेल च्या माध्यमातून तुम्हाला भेटत जातील हे चॅनल नक्की जॉईन करा
Talathi Bharti telegram channel name | Join Now |
---|---|
तलाठी भरती Telegram Channel | Join Telegram |
चालू घडामोडी Telegram Channel | Join Telegram |
मराठी GK Telegram Channel | Join Telegram |
गणित बुद्धिमत्ता Telegram Channel | Join Telegram |
Talathi bharti Paid Notes
तुमचे काही प्रश्न
तलाठी ला पगार किती रुपये असतो ?
तलाठी पदासाठी 25,500 रुपये ते 81,100 रुपये इतका पगार असतो यामध्ये आजून भत्ते समाविष्ट केले जातात म्हणजे सर्वसाधारण 40000 हा सुरवातीला पगार असतो तलाठी ला
तलाठी भरतीमध्ये Negative Marking असते का ?
नाही , तलाठी भरती परीक्षेत Negative Marking नसते
तलाठी भरती साठी कोणते एक पुस्तक सांगा ?
एकच पुस्तक म्हणला तर तात्याचा ठोकला वापरा (मराठी आणि इंग्रजी विषयासाठी बाळसाहेब शिंदे सरांचे पुस्तक वापरा )
तलाठी भरती 2024 जाहिरात कधी येणार ?
तलाठी भरती 2024 ची अंदाजित परीक्षा ही जुलै ते सेप्टेंबर 2024 च्या दरम्यान होण्याची शक्यता आहे
conclusion
वरती देण्यात आलेल्या संपूर्ण तलाठी भरतीच्या नोट्स तुम्हाला नक्कीच आवडतील आजून जश्या जश्या नोट्स update होतील तलाठी भरती 2024 साठी त्याही लवकरच Upload करण्यात येतील